Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने आणला घरी, फसवणुकीमुळे संतापून सावत्र बापाने केली क्रूर हत्या

एका सावत्र बापाने संतापून साडेचार वर्षाच्या मुलाची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने घरी आणला म्हणून या रागाच्या भरात सावत्र बापाने सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून त्याची हत्या केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2024 | 06:29 PM
पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने आणला घरी, फसवणुकीमुळे संतापून सावत्र बापाने केली क्रूर हत्या

पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने आणला घरी, फसवणुकीमुळे संतापून सावत्र बापाने केली क्रूर हत्या

Follow Us
Follow Us:

ठाणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दुसऱ्या लग्नानंतर मुलाची आई मुलाला काही दिवसांपूर्वी कोलकाताहून घेऊन आली होती.

हे सुद्धा वाचा: यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उरण पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

ठाणे जिल्ह्यातील चितळसर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. येथे अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ती पतीसोबत राहत होती. काही आठवड्यांपूर्वी ही महिला तिचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद आर्यन याला कोलकाताहून तिच्या घरी घेऊन आली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पहिल्या लग्नापासून मुलगा असल्याची माहिती नव्हती.

पत्नीने पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलाला घेऊन आल्यापासून तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरु होते. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दिलशाद याने सावत्र मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. म्हणून संतापलेल्या सावत्र बापाने साडेचार वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केली.

हे सुद्धा वाचा: 30 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वडिलांच्या गैरकृत्यांचा खुलासा

मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालात मुलावर गंभीर शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या बरगड्या आणि हाडे अनेक ठिकाणी तुटल्याचे आणि पोटात अंतर्गत जखमा असल्याचेही आढळून आले. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता.दिलशाद असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (हत्या) अन्वये चितळसर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thane crime news father killed 4 year old stepson in thane police arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • crime news
  • thane

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.