Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

ठाणे महापालिकेच्या हकीम अजमल खान रुग्णालयातील डॉक्टर शर्मिंग डिंगा यांनी राहत्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 01:40 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टर शर्मिंग डिंगा या ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत होत्या.
  • त्यांनी राहत्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती.
  • आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस तपास सुरू आहे.
ठाणे: ठाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या डॉक्टर शार्मिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या घराच्या इमारतीवरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्या हकीम अजमल खान रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. डॉक्टर शर्मिंग डिंगा यांच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

नेमकं काय घडलं

मुंब्रा येथे ठाणे महापालिकेचे हकीम अजमल रुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंब्रा त्याचबरोबर कवसा परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. डॉक्टर शार्मिंग डिंगा या मुंब्रा येथील एम एल विले येथील ग्रेस कोर बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहत होती.

तपास सुरु

डॉक्टर शार्मिंग डिंगा यांना तीन मुलं आहेत. शर्मिंग डिंगा यांचे पती परदेशात नोकरी करतात. त्यांचं कोणाबरोबर भांडण देखील झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.तरीदेखील त्यांनी आत्महत्या का केली याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. पोलिसांनी डॉक्टरचा मृतदेह सविछेदानासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; उष्णतेचा फटका की हार्ट अटॅक?

डोंबिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाचा ईशाळवाडी ट्रेक दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृत्यू झालेला तरुण हा आपल्या पाच मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध इर्शाळवाडी गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र तो घरी मृत्यू झालेल्या अवस्थेत पोहोचला. या दुर्दैवी घटनेमुळे रितेशच्या मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रितेश कोणका असे आहे. सोमवारी डोंबिवलीतील सहा मित्रांचा ग्रुप ट्रेकिंगच्या उद्देशाने इर्शाळवाडी येथे पोहोचला होता. यामध्ये साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोणका यांचा समावेश होता. ट्रेक चढत असताना अचानक रितेशला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याची प्रकृती खालावली. त्याच्या मित्रांनी त्याला पाणी देऊन सावरण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मित्रांनी तातडीने पायथ्याला धाव घेतली आणि स्थानिक ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. दुर्गम भाग असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने पारंपारिक झोळी तयार करून रितेशला डोंगरावरून खाली आणले, मात्र दुर्दैवाने डोंगरावरून खाली येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Pune Crime: थरारक! मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉक्टर शर्मिंग डिंगा कुठे कार्यरत होत्या?

    Ans: त्या हकीम अजमल खान रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात घडली.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Thane crime shocking incident in thane municipal corporation doctor commits suicide by jumping from building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
2

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.