Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: संतापजनक! नातेवाईकाने आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि नको ते केलं; आरोपी फरार

ठाण्यातील कळवा परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा नातेवाईकाकडून विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडित मुलीने आईला माहिती दिल्यानंतर कळवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 10:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कळव्यात अल्पवयीन मुलीशी नातेवाईकाकडून गैरवर्तनाचा आरोप.
  • पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
  • आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना.
ठाणे: ठाणे येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकांनी विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. घडलेली घटना कळवा येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात घडली. (Thane Crime)

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना २० जून रोजी सकाळी 10.30 ते 11.30 च्या दरम्यान घडली. पीडित मुलगी कळव्यातील तिच्या राहत्या घरी एकटी होती. यादरम्यान कांदिवली, मुंबई येथून आलेल्या तिच्या ३० वर्षीय नातेवाईकाने तिला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला. त्यांनतर त्याने पीडितेच्या हात धरून तिला अन्य ठिकाणी येण्याबाबत इशारे केले. एवढेच नाही तर तिचा टी-शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित मुलगी घाबरली आणि त्याला जोरात तिने झटकले. ती तातडीने घराबाहेर पडली. (Thane Crime)

यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यांनतर आईने थेट कळवा पोलीस ठाणे गाठून आरोपी नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता व पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी फरार असून कळवा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलानांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Thane Crime)

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार

ठाणे जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआरआय दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मात्र आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. (Thane Crime)

घडलेली घटना ८ जून रोजी उशिरा सारंग गावातील एका बंगल्यात घडली. त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने, आपला मोबाईल फोन बाथरूमच्या खिडकीला काठीचा आधार घेत टेकवून उभा केला आणि किशोरवयीन मुलीची आई आणि मावशीचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. घरात उपस्थित असलेल्या एका १६ वर्षीय मुलीला संशयित आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे लक्षात आले, तेव्हा हे घडलेले प्रकरण उघडकीस आले. नंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. (Thane Crime)

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात घडली.

  • Que: पीडित मुलीचे वय किती आहे?

    Ans: पीडित मुलगी 15 वर्षांची अल्पवयीन आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Thane crime shocking relative showed an objectionable video and committed a heinous act accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू
2

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
3

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.