Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: उल्हासनगर हादरलं! ऑन ड्युटी सफाई कामगाराची निर्घृण हत्या; धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या

उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी असताना कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांची अज्ञात हल्लेखोराने हत्या केली. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. या दुहेरी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये सफाई कामगार महादू जगताप यांची हत्या
  • काम करत असताना अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने हल्ला
  • संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद
ठाणे : उल्हासनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा ऑन ड्युटी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीने देखील आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महादू जगताप असे नाव आहे. तर आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूर्वी महादू जगताप असे आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News: दिल्लीला नेले अन् अश्लील व्हिडिओच्या खेळात हिंदू मुलीला अडकवले; मग सुरू झाला धर्मांतराचा…

काय घडलं नेमकं?

महादू जगताप असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उल्हासनगर महापालिकेने ठेका दिलेल्या कोणार्क कंपनीकडे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होता. सकाळी उल्हासनगर कॅम्प ३ मधील सेक्शन 20 परिसरात आनंद आईस्क्रीमजवळ साफसफाईचे काम करत होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आपल्या पतीची हत्या झाल्याची घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने देखील आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पूर्वी महादू जगताप असे आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरदिवसा काम करत असतांना सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर हापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

टिटवाळामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्ताने माखलेली कार टिटवाळामध्ये आढळून आली. या कारचा चालक बेपत्ता असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आणि तपासाला सुरुवात केली. या गाडीच्या चालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. आता चालकाची हत्या कोणी केली? हा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी याच उत्तर शोधायला सुरुवात केली तर धक्कदायक प्रकार समोर आला. पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या विध्यार्थ्याला अटक केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरमध्ये नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: ऑन ड्युटी असताना कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून हत्या केली.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उल्हासनगर कॅम्प 3 मधील सेक्शन 20 परिसरात आनंद आईस्क्रीमजवळ ही घटना घडली.

  • Que: हल्ल्यानंतर काय घडलं?

    Ans: पतीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

Web Title: Thane crime ulhasnagar shaken on duty sanitation worker brutally murdered wife commits suicide unable to bear the shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
2

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
4

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.