Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखवीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झाला होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 11:49 AM
माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखवीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झाला होता. सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या देखील होत्या. सुखवीर सिंह बादल यांच्यावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला करणाऱ्या जसपाल सिंग याच्या पुण्यातील निवासस्थानावर जाऊन पुणे पोलिस व दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी माहिती घेतली. पूलगेट परिसरातील त्याच्या घरासह वकिलीच्या कार्यालयाचीही माहिती घेतली, असल्याचे सांगण्यात आले आहे. बादल यांच्यावर गुरुवारी दुपारी नांदेड येथे हल्ला झाला. हा हल्ला मूळचा पुण्यातील असलेला जसपाल सिंग याने केल्याचे समोर आले. त्याला अटक देखील केली आहे.

सुखबीर हा मूळचा पुण्यातील पूलगेट परिसरातील आहे. त्याचे इथे घर असून, त्याची पत्नी आणि मुल राहतात. तो पुण्यात असताना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीही करत होता. मात्र. तो दोन वर्षांपासून नांदेड येथे वास्तव्यास आहे. तो त्याठिकाणी का गेला हे समोर आलेले नाही. पण त्याचे कुटुंब मात्र पुण्यात आहे. पुणे पोलिसांनी गुरुवारी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याचे रेकॉर्ड पाहिले. पण त्याची पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे त्याच्याबाबत चौकशी करून माहिती घेतली. त्याचवेळी एटीएसने देखील सुखबीर याच्याबाबत समांतर माहिती घेतली असल्याचे सांगण्यात आले. जसपाल सिंग याने ‘होला मोहल्ला’ या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केले आहे. पत्रकारितेसोबतच तो वकिलीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, बादल यांच्यावर हल्ला करण्यामागील जसपाल सिंगचा नेमका हेतू काय होता, त्याचे इतर कोणाशी संबंध आहेत का, तसेच पुण्यातील त्याच्या वास्तव्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास नांदेड पोलिस यंत्रणांकडून सुरू आहे.

हे सुद्धा वाचा  : मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी

Web Title: The accused who attacked former deputy chief minister bandal is from pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
3

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.