Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

लाकडी दांडके तसेच शस्त्राच्या आधारे ऑटोमोबाईल आणि वाशिंग सेंटर लुटणार्‍या टोळक्याला चतु:श्रृगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. धक्कादायक म्हणजे, त्यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बालेवाडी परिसरात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2024 | 02:31 PM
वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं, आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं, आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : लाकडी दांडके तसेच शस्त्राच्या आधारे ऑटोमोबाईल आणि वाशिंग सेंटर लुटणार्‍या टोळक्याला चतु:श्रृगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. धक्कादायक म्हणजे, त्यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बालेवाडी परिसरात केली आहे.

अलीम सय्यद (वय १९), देवा शिरोळे (वय २०), मोहन अडागळे (वय १९) यांच्यासह अन्य 5 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंद्धेश्‍वर दिगंबर ढेरे (वय ३४, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, उपनिरीक्षक प्रविल चौगुले, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघेले, दांगडे आदीच्या पथकाने केली.

तक्रादार ढेरे यांचे प्रथमेश पार्क सोसायटी बालेवाडीसमोर रविराज ऍटोमोबाईल ऍन्ड वाशिंग सेंटर आहे. शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी साडे पाचच्या सुमार अली सय्यद आणि त्याच्या साथिदारांनी लाकडी दांडके आणि धारधार हत्याराचा धाक दाखवून तक्रारदार आणि त्यांच्या ४ मित्राकडून ४९ हजार रोख रक्कम आणि २० हजार किंमतीचा एक मोबाईला घेउन गेले होते. याबाबत तक्रारदार यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोर करुन घटनेची माहिती दिली होती.

चतुश्रृगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध घेण्याबाबत तपास पथकांना सूचना केल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळे गुरव येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: The accused who robbed the washing center have been arrested nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
2

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
3

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
4

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.