राज्य आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षम करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे.याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.उद्या महाराष्ट्र क्लिनिकल आयोगासंदर्भात कायदा तयार करण्यासाठी डॉक्टरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.अलिबागमधील बालकाच्या मृत्यूच्या घटनेबाबत
पुढील आठवड्यात किंवा १ ते २ तारखेदरम्यान नवीन ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात अद्ययावत रुग्णवाहिका आणि रुग्णालयीन सुविधांचा समावेश असलेली योजना राबविण्यात येणार आहे.रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये दाखल केल्यानंतर तत्काळ उपचार सुरू होतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेमध्ये बेड, आयसीयू आणि आवश्यक डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असेल.घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र, या घटनेतून काही चांगल्या गोष्टी शिकून आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे.