Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला ‘ईडी’चा दणका! उर्वशी रौतेला, युवराज सिंग, उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त

ED Action 1xBet Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) १एक्स बेट प्रकरणी युवराज सिंग, सोनू सूद, रॉबिन उथप्पा आणि इतर सेलिब्रिटींची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 06:50 PM
बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला 'ईडी'चा दणका! (Photo Credit - X)

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वाला 'ईडी'चा दणका! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • उर्वशी रौतेलासह युवराज-उथप्पा अडचणीत!
  • ईडीची मालमत्तेवर टाच
  • काय आहे ‘त्या’ घोटाळ्याचा संबंध?
Money Laundering News: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप १ एक्स बेटशी संबंधित अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, ज्यात भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक प्रमुख व्यक्तींची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा, माजी तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती आणि अभिनेता सोनू सूद यांचा समावेश आहे.

या प्रकरणात ईडीची कारवाई

ईडी सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे आणि या बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचे पैसे कसे आणि कोणाकडे पोहोचले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये सोनू सूद यांच्या मालकीचे अंदाजे १ कोटी, मिमी चक्रवर्ती यांच्या मालकीचे ५९ लाख, युवराज सिंग यांच्या मालकीचे ₹२५ लाख, नेहा शर्मा यांच्या मालकीचे १२.६ लाख, रॉबिन उथप्पा यांच्या मालकीचे ८२.६ लाख, अंकुश हाजरा यांच्या मालकीचे ४७ लाख आणि उर्वशी रौतेला यांच्या आईच्या मालकीचे अंदाजे २०.२ ळाख यांचा समावेश आहे.

#BREAKING The Enforcement Directorate (ED) has provisionally attached assets worth Rs. 7.93 crore of Yuvraj Singh, Robin Uthappa, Urvashi Rautela, Sonu Sood, Mimi Chakraborty, Ankush Hazra, and Neha Sharma under the PMLA. The move follows investigations revealing their… pic.twitter.com/fe5cPpBbpj — IANS (@ians_india) December 19, 2025

हे देखील वाचा: Reliance Anil Ambani Group: अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर ईडीचा नवा ‘शिकंजा’; १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

कोणाची किती मालमत्ता जप्त?

सोनू सूद (अभिनेता): अंदाजे १ कोटी रुपये.

युवराज सिंग (माजी क्रिकेटपटू): २५ लाख रुपये.

रॉबिन उथप्पा (माजी क्रिकेटपटू): ८२.६ लाख रुपये.

मिमी चक्रवर्ती (माजी खासदार व अभिनेत्री): ५९ लाख रुपये.

उर्वशी रौतेलाची आई: अंदाजे २०.२ लाख रुपये.

नेहा शर्मा (अभिनेत्री): १२.६ लाख रुपये.

अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता): ४७ लाख रुपये

१,००० कोटींचा घोटाळा आणि ‘गुन्ह्याची कमाई’

या प्रकरणाची एकूण किंमत ₹१,००० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) तात्पुरता आदेश जारी केला आहे. त्यानंतर अभिनेत्री नेहा शर्मा, मॉडेल उर्वशी रौतेलाची आई आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

आधीच झाली होती चौकशी

या सर्व सेलिब्रिटींची ईडीने यापूर्वी चौकशी केली आहे. एजन्सीने या मालमत्ता कुराकाओमध्ये नोंदणीकृत असलेल्या कथित बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xbet शी संबंधित “गुन्ह्यातून मिळालेली कमाई” मानली आहे, जी पीएमएलए अंतर्गत बेकायदेशीर पैसे म्हणून वर्गीकृत आहे. ईडीने यापूर्वी या प्रकरणात कारवाई केली आहे. तपासादरम्यान, माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या सुमारे ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आधीच जप्ती आणली आहे.

हे देखील वाचा: Mumbai: बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई! फेअरप्ले बेटिंग ॲपची ३०७.१६ कोटींची मालमत्ता जप्त

Web Title: The ed has seized the assets of urvashi rautela yuvraj singh uthappa and other celebrities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Bollywood
  • cricket
  • Enforcement Directorate
  • sonu sood
  • Urvashi Rautela
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…
1

सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…

Ikkis Trailer: देशासाठी २१ वर्षीय तरुणाचे अविस्मरणीय बलिदान! अगस्त्य नंदाच्या ‘इक्कीस’ चित्रपटाचा पाहा ट्रेलर
2

Ikkis Trailer: देशासाठी २१ वर्षीय तरुणाचे अविस्मरणीय बलिदान! अगस्त्य नंदाच्या ‘इक्कीस’ चित्रपटाचा पाहा ट्रेलर

Ashes 2025-26 : अ‍ॅशेस मालिकेत इंग्लडचं नशीबचं फुटक! इंग्लिश संघ मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर, कांगारुने घेतली 356 धावांची आघाडी
3

Ashes 2025-26 : अ‍ॅशेस मालिकेत इंग्लडचं नशीबचं फुटक! इंग्लिश संघ मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर, कांगारुने घेतली 356 धावांची आघाडी

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाचे Photo Viral; महेश बाबू आणि प्रभाससह उपस्थित राहिले ‘हे’ पाहुणे?
4

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाचे Photo Viral; महेश बाबू आणि प्रभाससह उपस्थित राहिले ‘हे’ पाहुणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.