Lalit Modi clean chit IPL 2009 FEMA case: २ ००९ च्या आयपीएल दक्षिण आफ्रिका प्रकरणात फेमाच्या अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी १६ वर्षांनंतर भारतात परतण्याची…
देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या आर्थिक गुन्हेगारांविरुद्ध अंमलबजावणी ED ने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्यासह एकूण २१ जणांना अधिकृतपणे फरार…
ED Raid News: ईडीने गेल्या आर्थिक वर्षात ८१,४२२ कोटींची मालमत्ता जप्त केली असून ९४% कनविक्शन रेट गाठला आहे. गुन्हेगारांकडून जप्त केलेले ६३,१४२ कोटी रुपये पीडितांना परत करण्यात आले आहेत.
महादेव ॲप मनी लॉड्रिंग प्रकरणात एका मोठ्या कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याची १,७०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत दुबईच्या बुर्ज खलिफामधील महागड्या व्हिला…
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. EDने शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित अनेक व्यवसाय आणि संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात छापे टाकले.
सहारा प्राइम सिटी जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई करताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांच्या ओडिशा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहे.
देशातील आघाडीचे उद्योगपती अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने त्यांना नवीन समन्स बजावले आहे.
कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत १००.४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून तपासाला वेग आला आहे.
एसबीआय बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स बजावले आहे. आतापर्यंत १२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात…
ईडीने पीएनबी मनी लाँड्रिंग प्रकरणासंबधित धक्कादायक दावा केला आहे. फरार उद्योगपती मेहुल चोक्सीविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याचा मुलगा रोहन चोक्सी देखील या गुन्ह्यात सहभागी होता असे विधान ईडीने केले आहे.
ईडीने पश्चिम बंगाल सरकारवर आणि खुद्द मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुरावे नेल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली होती.
ईडीकडून शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, तसेच शेखर चरेगावकर यांची चौकशी करण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात आता संबंधित २७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना कागदपत्रे व माहिती सादर करण्यास सांगण्यात…
छापेमारी सुरू असताना त्या ठिकाणी दक्षिण कोलकाताचे डीसीपी आणि आणखी एक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर कोलकाता पोलिस कमिशनर फौजफाटा घेऊन तिथे पोहोचले.
Maulana Shamsul Huda: ब्रिटनमध्ये राहणारे मौलाना शमसुल हुदा खान यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर परदेशात असताना शिकवणी न देता पगार घेतल्याचाही आरोप आहे.
Crime News: ही कारवाई पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सुरू असून, रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र, कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास ईडीकडून नकार देण्यात आला.