Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले

नागपुरात घरगुती वादातून संतापजनक घटना घडली. पत्नी मुलीचा ताबा मागत असल्याने चिडलेल्या पित्याने 8 वर्षीय धनश्रीच्या छातीत चाकू भोसकून हत्या केली. वाठोडा पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 15, 2026 | 12:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूरच्या वाठोडा परिसरात पत्नीच्या ताब्याच्या वादातून पित्याने 8 वर्षीय मुलीची चाकूने हत्या केली
  • पहाटे पाणी मागितल्यावर छातीत वार; मुलीचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ
  • पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली
नागपूर: घरगुती वादामुळे वेगळी राहणारी पत्नी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. त्यामुळे चिडून असलेल्या पतीने छातीत चाकू भोसकून मुलीचा खून केला. ही हृदयद्रावक घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. धनश्री शेखर शेंदरे (८) असे मृत मुलीचे तर शेखर कृष्णराव शेंदरे (४८) रा. सरोदेनगर, वाठोडा असे अरोपी बापाचे नाव आहे. या घटनेने समाजमन हळहळले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर हा बांधकाम मजूर आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. तो आई कुसूम, लहान भाऊ उमेश आणि धनश्रीसोबत सरोदेनगर परिसरात भोजार यांच्या घरी भाड्याने राहतो. चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद आणि मारहाण करीत असल्यामुळे पत्नी शुभांगी वेगळी राहते. शुभांगी घर सोडून गेली तेव्हा धनश्री २ वर्षांची होती. तेव्हापासून आजी कुसूमच तिचा सांभाळ करते.

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…

दरम्यान, शुभांगीने एका युवकासोबत संसार थाटला. तिला एक बाळ आहे. शेखरचे मुलीकडे अजिबात लक्ष नव्हते. मुलगी धनश्रीची सासरी होणारी परवड बघता शुभांगीला वाईट वाटत होते. त्यामुळे तिचाही सांभाळ करण्याचे तिने ठरविले. शुभांगी शेखरकडे वारंवार मुलीचा ताबा मागत होती. परंतु, शेखरचा त्याला तीव विरोध होता.

मागितले पाणी, मिळाला मृत्यू

बुधवारी पहाटे ५.३० वाजता धनश्रीची झोप उघडली. तिने वडीलाला उठवत पिण्यासाठी पाणी मागितले. शुभांगीमुळे आधीच रागात असलेल्या शेखरने चाकू आणून धनश्रीच्या छातीत भोसकला. धनश्रीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजी आणि काकाची झोप उघडली. ते धनश्रीला बघण्यासाठी धावले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती दोघांनीही तत्काळ धनश्रीला वाठोडा पोलिस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धनश्रीला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. पोलिसानी धनश्रीची आजी कुसूमा शेंदरे (७१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत शेखरला अटक केली.

मारून टाकेन, पण देणार नाही

पत्नी शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत होती. मात्र, दुसऱ्याशी घरठाव केल्यामुळे शेखर चिडून होता. ‘मी मुलीला मारुन टाकेन, पण ताबा तुला देणार नाही’ अशी धमकी शेखरने शुभांगीला दिली होती. त्याने शब्द खरे करून दाखवले. शेखरला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची कोठडी घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक हरीश बोराडे यांनी दिली.

Mumbai Crime: मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरमधील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, सरोदेनगर परिसरात.

  • Que: खुनामागचं कारण काय?

    Ans: पत्नी वारंवार मुलीचा ताबा मागत असल्यामुळे आरोपी संतप्त होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.

Web Title: The father himself murdered his little daughter taking out his anger towards his wife on the child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

NMC Election 2026: नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई
1

NMC Election 2026: नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह
2

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
3

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
4

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.