Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिचा अंत्यसंस्कार केला ती परतली जिवंत, मग मृतदेहातील ‘ती’ कोण?

एका तरुणीच्या वडिलांनी आपली मुलगी समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र काही दिवसांनी मुलगी जिवंत घरी आली. मुलगी जिवंत परत आल्याने गावात खळबळ उडाली. कारण जिच्यावर अंत्यसंसकार झाले ती मुलगी कोण? असा प्रश्न पडला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2025 | 08:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

एका आश्चर्यकारच घटना समोर आली आहे. एका तरुणीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. त्यांनतर तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. आणि तक्रारीवरून आरोपीना अटक देखील करण्यात आली. तरुणीच्या वडिलांनी आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केले तीच मुलगी काही दिवसांनी घरी परत आली. आपली मुलगी घरी परत आली म्हणून घरचे आनंदी होते. परंतु जिला आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केला होता ती मुलगी कोण? असा प्रश्न आता पोलीस आणि मुलीचे पालकांना सापडले आहेत.

राज्यात लाचखोरीचे सत्र सुरूच;भंडारा व परभणीत पोलिसांसह उच्च अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक; एसीबीची कारवाई

नेमकं प्रकरण काय आहे?

एक आठवड्यांपूर्वी बुंदेलखंड एक्सप्रेसवे हमीरपुर जिल्ह्यातील जरिया भागात याच एक्सप्रेसवेच्या खाली एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांना यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार केली. त्यांनतर पोलिसांनी या मुलीचे वर्णन आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात पाठवले. त्यांनतर मुस्कुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिहुनी गावातील रहिवासी मलखान प्रजापती पुढे आले आणि त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवून ती त्याकनही मुलगी असल्याचे सांगितले. मुलीचे नाव शिवानी प्रजापती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह पालकांना सोपवला. मलखान यांनी त्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केला आहे.

मालखान प्रजापती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि त्यांच्या गावातील तरुण मनोज अनुरागी आणि त्याचे वडील महेश अनुरागी यांच्यावर मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. परंतु काही दिवसांनी शिवानी प्रजापती जिवंत असल्याचे समाजले. त्यानंतर १७ वर्षीय शिवानीला जालौन येथील गोहांड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शिवानीला शोधून तिच्या घरी सुखरूप पाठवले. शिवानी सापडताच गावात हाहाकार उडाला. कारण जिचा अंत्यसंस्कार वडिलांनी केला ती नेमकी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

मग मृत तरुणी कोण?

बुंदेलखंड एक्सप्रेसवेच्या जवळ मिळालेल्या मृत तरुणीचे वय २५ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी संशय आहे की ही तरुणी दुसऱ्या जिल्ह्यातील असणार आहे. आता पोलीस तपास करीत आहेत आणि पुरावे जमा करीत आहेत. पोलिसांना या घटनेबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे. पोलीस देखील याचा तपास करत आहेत.

पुणेकरांनो सावधान! पहाटे घरोघरी डोकावत मोबाईल चोरणाऱ्या महिलेचा CCTV त थरार; ४ मोबाईल केले लंपास

Web Title: The one who was cremated came back alive so who is the she in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • crime
  • crime news

संबंधित बातम्या

Chandrapur Accident: भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी
1

Chandrapur Accident: भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी

NAVI MUMBAI : एरोली परिसरात तरुणाने IAS अधिकारी भासवून अनेकांना लाखोंचा घातला गंडा
2

NAVI MUMBAI : एरोली परिसरात तरुणाने IAS अधिकारी भासवून अनेकांना लाखोंचा घातला गंडा

Viral Video: पोलीस आहे की कोण? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत म्हणाला; “मला नोकरीची पर्वा नाही, २ मिनिटांत…”
3

Viral Video: पोलीस आहे की कोण? बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत म्हणाला; “मला नोकरीची पर्वा नाही, २ मिनिटांत…”

Uttarpradesh Crime: आई बाबा घरी नसतांना मुलीने बॉयफ्रेंडला बोलावले घरी; धाकट्या भावाने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नंतर…
4

Uttarpradesh Crime: आई बाबा घरी नसतांना मुलीने बॉयफ्रेंडला बोलावले घरी; धाकट्या भावाने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.