Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७९० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पूर्णपणे नष्ट केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 12:30 AM
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने अमली पदार्थ विरोधी मोहिमेला अधिक तीव्र करत एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७९० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पूर्णपणे नष्ट केला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

 

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही काळात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत दाखल झालेल्या एकूण १५६ गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नष्ट करण्यात आलेल्या एकूण ३१५ किलो वजनाच्या साठ्यामध्ये अंमली पदार्थांचा समावेश होता. त्यामध्ये ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर, १०९ किलो डोडा (पोस्तचे दाणे/टरफले)

रांजणगाव येथे पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जप्त केलेला हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या थेट देखरेखीखाली गुरुवारी (३० जून) रांजणगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’च्या प्रकल्पात हा सर्व साठा पर्यावरणपूरक पद्धतीने शास्त्रोक्त रीतीने जाळून नष्ट करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

विविध शासकीय विभागांची उपस्थिती

ही संपूर्ण विल्हेवाट प्रक्रिया भारत सरकार, महाराष्ट्र शासन, गुन्हे अन्वेषण विभाग तसेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून पार पाडण्यात आली. या संवेदनशील प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

Web Title: The pimpri chinchwad police have destroyed narcotics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Drugs Case
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
3

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.