Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी यांच्या खून प्रकरणातील सहावा फरार आरोपी अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 12:18 PM
धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी यांच्या खून प्रकरणातील सहावा फरार आरोपी अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोवर्धन घाट परिसरात सापळा रचून ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ बावरी हे मित्रासोबत धनेगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरावासावी गेले होते. यावेळी पूर्वीच्या बिगानिया, किन्ना परदेशी व त्यांच्या साथीदारांनी कट रचून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खंजराने वार झाल्याने बावरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिगानियाच्या अटकेने खून प्रकरणाला नवे वळण

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार फरार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक कार्यरत होते. ११ ऑगस्ट रोजी वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन घाट परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अजय बिगानियाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक झाली असून, अजय बिगानियाच्या अटकेमुळे अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.

हे सुद्धा वाचा  : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक

पुण्यात तरुणाचा खून

पुण्याचा मध्यभाग असलेल्या गणेश पेठ परिसरात वडापाव खरेदीसाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश पेठेतील डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: The police have arrested the accused in the murder case at the dhanegaon petrol pump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.