
crime (फोटो सौजन्य: social media)
पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना
नेमकं काय घडलं?
अलोक सिंग हे लोकल मध्ये प्रवास करत होते. लोकल मधून उतरताना भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे. आलोक सिंग विलेपार्ले मधून ट्रेन पकडून मालाड रेल्वे स्टेशनवर उतरले होते. ट्रेन मधून उतरताना शेजारच्या व्यक्तीला धक्का लागला, याचाच राग त्या आरोपी प्रवाश्याला आला. त्याने संतापून अलोक सिंगवर चाकूने हल्ला केला. हा चाकूचा हल्ला एवढा जोरदार होता की अलोक सिंग यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला.
आरोपीचा शोध सुरु
या घटनेत मृत्यू झालेले अलोक सिंग हे एन.एम(NM) कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या १५ वर्षीय मुलीची खलबत्याने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबिका प्रजापती असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. तर आरोपी आईचे नाव कुमकुम प्रजापती असे आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, तांडा पाडा, संतोष भवन परिसरात शनिवारी सायंकाळी घडली.
कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून पुढील कारवाई चालू आहे. अद्याप या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
Ans: मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली.
Ans: आलोक सिंग, विलेपार्ले येथील NM कॉलेजचे प्राध्यापक.
Ans: लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ भांडणातून रागाच्या भरात चाकूहल्ला करण्यात आला.