Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

बालेवाडी येथील नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बांधकामाच्या वादातून बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 11:51 AM
पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
  • एका नागरिकाला धमकी दिल्याच्या आरोप
  • पोलिसांकडून प्रकरणाची चोकशी सुरु
पुणे : बालेवाडी येथील नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बांधकामाच्या वादातून बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याच्या आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात नगरसेवक चांदेरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या राहत्या जागेवरून चुलत भावांशी मालमत्तेचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस दिली होती. त्यानंतरदेखील तेथे बांधकाम सुरूच असल्याने तक्रारदार याप्रकरणाची तक्रार करण्यास कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात गेले होते.

दरम्यान, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे आले. त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, ‘माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला ‘बांबू काढ’ असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक; तक्रारदारांना वॉचमनला बोलवायला पाठविले अन्…

बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या प्रयत्नाचा आरोप

प्रहारचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे, या प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिली, आहे, त्यानंतर बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाल्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: There has been a stir in pune after a case was registered against a ncp corporator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
2

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक
3

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान
4

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.