Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2025 | 12:30 AM
पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, खून, हाणामऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना दररोज वेगवेगळ्या भागात घडत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त घातली जात आहे. मात्र वाढलेल्या घटनांवरुन पोलिसांनाही गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला आहे.

तक्रारदार यांचा न्यु सिटी शेजारील रिकाम्या जागेत प्लॉट आहे. आरोपीने त्या जागेत राडारोडा टाकला होता. तो काढण्यास सांगितला असता त्याचा राग आरोपींच्या मनात आला. त्यांनी मिलिंद भोरडे यांच्याशी वाद घालत त्यांच्या डोक्यात दगड फेकुन मारहाण केली व नंतर आरोपीच्या पत्नीने लाकडी बांबु आरोपीच्या हातात देऊन त्यांना मारा असे म्हणाल्या. यावेळी आरोपीने त्यांच्या पायावर मांडीवर व उजव्या हातावर मारून हाताचे हाड फ्रॅक्चर केले.

मध्यस्थी करणार्‍या ज्येष्ठावर हत्याराने वार

घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला येरवड्यातील यशवंतनगर येथील डायमंड चौक येथे तीन ते चार जण आपआपसात वाद घालत असताना दिसले. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्याच्यावरच धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमन अनिल भालेराव (रा. यशवंतनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश रामचंद्र साबळे (६३, रा. डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: There has been an incident in pune where a man was brutally beaten up by a couple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या
1

कर्जबाजारीपणामुळे पिस्तूल विक्रीचा मार्ग निवडला; सराईत गुन्हेगाराला पहिल्याच व्यवहारापूर्वी ठोकल्या बेड्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट
3

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
4

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.