Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्…

घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 12:30 PM
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्...

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

 

सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक काम ऑनलाइन पद्धतीने करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी सांगितले. प्रत्यक्षात चोरट्यांनी तरुणाच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला पैस गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी दोन लाख ७१ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

हे सुद्धा वाचा : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

तरुणीची तीन लाखांची फसवणूक

क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील एका तरुणीची २ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ३७ वर्षीय तरुणीने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी तरुणीच्या खात्यातून पैसे काढून घेतले.

Web Title: There has been an incident of a young man in pune being cheated with the lure of an online task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pune Police

संबंधित बातम्या

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
1

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
2

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
4

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.