Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला

लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2025 | 12:30 AM
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे लॉ कॉलेज रस्त्यावरील शांतीलिला सोसायटीत राहतात. २९ जुलै रोजी ते घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरटे मध्यरात्री सोसायटीत शिरले. त्यांचा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे ‘डीव्हीआर’ चोरून नेले. बुधवारी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा चोरी झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.

विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर येथे देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी मोबाइल, मनगटी घड्याळे असा २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याबाबत २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार १२ जुलै रोजी नागपूरला गेल्या होत्या. तेव्हा ही चोरी झाली. अधिक तपास उपनिरीक्षक लाखे करत आहेत .

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. दररोज दोन ते तीन घटना उघडकीस येत आहेत. पण, या चोरट्यांना रोखण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. टोळ्या टेहाळणी करून घरफोड्या करत असताना पोलिसांची गस्त आणि पेट्रोलिंग नेमकी कुठे असते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाईन शॉपी फोडली; इंग्लिश दारूच्या बॉटल चोरल्या

पुणे शहरात चोरट्यांकडून बंद घरांसोबतच आता दारूचे दुकाने देखील फोडली जात आहेत. बिबवेवाडी येथील कोठारी ब्लॉक येथील सोसायटीत असलेले क्रिस्टल वाईन शॉप चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व आतील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्यातून रोकड आणि इंग्लिश दारूच्या बॉटल असा एकूण ७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र लोंढे (वय ५५) यांच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

Web Title: There has been an incident of thieves breaking into two flats in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • House Theft
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.