Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट, चार फ्लॅट फोडले; लाखोंचा ऐवज चोरला

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता चोरट्यांनी चार बंद फ्लॅट फोडून १५ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2025 | 12:30 AM
भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच...

भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चार बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी १५ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला आहे. वारजेत भरदिवसा घरफोडी करून ७ लाख ७५ हजारांचा तर बिबवेवाडीत वॉईन शॉप फोडत रोकड व इंग्लिश दारूच्या बॉटल असा ७ लाखांचा ऐवज पळविला आहे. इतर दोन घटनांत किरकोळ ऐवज चोरट्यांच्या हाती लागला आहे. दरम्यान, घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात प्रसन्ना सदाशिव जंगम (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वारजे गावठाण येथील पृथक कॉर्नर येथील एका इमारतीत राहतात. तक्रारदार कुटूंबियासह एका नातेवाईकांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, लाकडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा ७ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

वारजेसोबतच विश्रांतवाडी येथील कळसमधील एका सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. चोरट्यांनी येथून ११ हजार ८५ रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कात्रज-कोंढवा रोडवरील वाहनांचे टायर विक्रीचे दुकान फोडून ५८ हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : मुलगा अन् दोन नातीच्या मृत्यूच्या धक्क्याने अखेर आजोबांनीही सोडले प्राण; बारामतीतील घटना

वाईन शॉपी फोडली; इंग्लिश दारूच्या बॉटल चोरल्या

पुणे शहरात चोरट्यांकडून बंद घरांसोबतच आता दारूचे दुकाने देखील फोडली जात आहेत. बिबवेवाडी येथील कोठारी ब्लॉक येथील सोसायटीत असलेले क्रिस्टल वाईन शॉप चोरट्यांनी मध्यरात्री फोडले. चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व आतील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्यातून रोकड आणि इंग्लिश दारूच्या बॉटल असा एकूण ७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र लोंढे (वय ५५) यांच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

Web Title: Thieves break into 4 houses in pune and steal property worth lakhs of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • House Theft
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार
1

आधी महिलेने पोटच्या मुलीचा गळा दाबला, अन् नंतर मुलाला…; मंचरमधील धक्कादायक प्रकार

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
2

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना
3

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
4

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.