Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दौंड शहरासह मलठण आणि खडकी या भागातील तीन विवाहित महिला एकाच दिवशी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 02:40 PM
दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता; पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन विवाहित महिला बेपत्ता
  • पोलिसांसमोर शोध मोहीमेचे मोठं आव्हान
  • दौंड पोलिस ठाण्यात मिसिंगचे गुन्हे दाखल
पाटस  : राज्यासह देशभरात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. असातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दौंड शहरासह मलठण आणि खडकी या भागातील तीन विवाहित महिला एकाच दिवशी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत  दौंड पोलिस ठाण्यात मिसिंगचे गुन्हे दाखल झाले आहेत. दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दौंड शहर, मलठण आणि खडकी या गावांमधून तीन विवाहित महिला व एक चिमुकला बेपत्ता झाला आहे.

 

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड शहरातील सनी नितीन वाणी यांच्या पत्नी अर्पीता सनी वाणी (वय २४ ) आणि पाच वर्षाचा मुलगा ऐरीक सनी वाणी (दोन्ही रा. यादववस्ती क्रिडासंकुल जवळ दौंड)  हे मावशीच्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता बेपत्ता झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण येथील पांडुरंग जर्नादन दळवी यांची पत्नी पुष्पा पांडुरंग दळवी (वय ३५) या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पांडुरंग दळवी यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिली आहे.

तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बसेसने प्रवास करणारे प्रवासी जयशंकर वसंत व्यवहारे (वय २७ रा. ढेकळेवाडी (वैरागवाडी), ता. मोहोळ जि. सोलापुर) यांची पत्नी वैष्णवी जयशंकर व्यहारे (वय २०) या खडकी  येथील हॉटेल पंचरत्न येथुन बेपत्ता झाल्या आहेत.  हे दोघे नवरा बायको पुणे ते सोलापूर महामार्गावरून एसटी बसेस ने गावाला जात असताना बस ही  खडकी येथील हॉटेल पंचरत्न आहे, तेथे नाष्टा करण्यासाठी थांबली होती. यावेळी जय शंकर यांची पत्नी वैष्णवी ही  तेथुन अचानक बेपत्ता झाली. या तिन्ही बेपत्ता विवाहित महिलांची मिसिंगची तक्रार दौंड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकडून केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : घरगुती गॅसची चिंता नाही, पुढील 25 दिवसांत…; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

Web Title: Three married women have gone missing on the same day in daund taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Daund Crime
  • Daund News
  • Womens

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.