Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच तरुणाशी ३ सख्ख्या बहिणींचं लग्न; आक्षेपांवर दिला राजा दशरथांचा दाखला

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे तीन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याचा दावा केल्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरून वाद निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 10:51 AM
एकाच तरुणाशी ३ सख्ख्या बहिणींचं लग्न; आक्षेपांवर दिला राजा दशरथांचा दाखला

एकाच तरुणाशी ३ सख्ख्या बहिणींचं लग्न; आक्षेपांवर दिला राजा दशरथांचा दाखला

Follow Us
Follow Us:
  • तीन बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • लग्न खरे असल्याचा दावा करत संबंधितांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला.
  • प्रकरणावरून आक्षेप, चर्चा आणि स्थानिक स्तरावर वाद निर्माण झाला.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर तालुक्यातील धौरिया गावातील तीन रिलबाज सख्ख्या बहिणींनी स्थानिक चामुंडा माता मंदिरात त्यांच्या कॅमेरामॅनशी एकत्र लग्न केले. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक हिंदू संघटनांनी याला सामाजिक शिष्टाचार आणि सनातन परंपरेचे उल्लंघन म्हणत तीव्र निषेध नोंदवला. वाद वाढल्यानंतर आणि तक्रारी दाखल झाल्यानंतर त्या तीन बहिणींनी आक्षेप घेणाऱ्यांना राजा दशरथालाही ३ राण्या होत्या, तो धर्माचा अपमान होता का? असा प्रश्न विचारला, मिळालेल्या माहितीनुसार, धौरिया गावातील रहिवासी असलेल्या सरोज (२०), सावित्री (१९) आणि संतोष (१८) यांनी चामुंडा माता मंदिरातील एकाच मंडपात लग्न केले. श्यामपुरीचा रहिवासी कॅमेरामॅन विकास, जो विकू नावानेही ओळखला जातो, त्याने तिन्ही बहिणींच्या भांगेत एकेक करून सिंदूर भरला. लग्नाच्या वेळी दोन्ही बाजूंचे कोणीही नातेवाईक उपस्थित नव्हते.

लग्न खोटे नाही, अगदी खरेच; रील बनवून दिली कबुली

बुधवारी अपलोड झालेल्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी ही केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’ किंवा रोल असावी असा संशय व्यक्त केला. मात्र, या संशयाला पूर्णविराम देत तिन्ही बहिणींनी आणि त्या तरुणाने अजून एक नवा व्हिडीओ पोस्ट करत हे लग्न १००% खरे असल्याचा दावा केला. या दाव्यानंतर सोशल मीडियावर हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

भाजप नगरपालिका अध्यक्षांची उपस्थिती; मंदिराच्या पुजाऱ्यांचा मात्र नकार

या संपूर्ण प्रकरणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. व्हिडीओमध्ये हसनपूर नगरपालिकेचे भाजप अध्यक्ष या तिन्ही बहिणींसोबत आणि वरासोबत उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या उपस्थितीवर नेटकऱ्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. दुसरीकडे, चामुंडा मंदिराच्या पुजाऱ्यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेत मंदिराच्या आवारात असा कोणताही विवाह सोहळा पार पडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Three sisters marry one man amroha viral wedding video controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • crime news
  • Uttar Pradesh
  • Wedding

संबंधित बातम्या

‘माझी आई मला समजून घेत नाही’, तरुणीने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
1

‘माझी आई मला समजून घेत नाही’, तरुणीने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा
2

धक्कादायक ! AI ची मदत घेऊन तिहेरी हत्याकांड; बंगळुरू पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार
3

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल
4

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.