Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; लॉजमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन

मैत्रिणीकडून पैसे आणि भेटीसाठी होणार्‍या ब्लॅकमेलिंगला कंटाळून होतकरू तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या तरुणाने नवले पुलाजवळील लॉजमध्ये जीवन संपवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2025 | 05:44 PM
ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; लॉजमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन

ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; लॉजमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन

Follow Us
Follow Us:

पुणे : मैत्रिणीकडून पैसे आणि भेटीसाठी होणार्‍या ब्लॅकमेलिंगला कंटाळून होतकरू तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या या तरुणाने नवले पुलाजवळील लॉजमध्ये जीवन संपवले आहे. याप्रकरणी आता संबंधित तरुणीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कार्तिक बाबू शेट्टीयार (वय ३४, रा.संतोषनगर कात्रज) असे तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी साक्षी बाळू वाघचौरे (वय २३, रा. अचानक चौक, वारजे) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कार्तिकचा भाऊ तंगराज बाबू शेट्टीयार (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना नवले पुलाजवळील इंडिया गेट या लॉजवर ३० एप्रिल रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कार्तिक जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. गेल्या वर्षात त्याची व साक्षीची ओळख झाली होती. पुढे दोघांत मैत्री झाली. दरम्यान, घटनेच्या दिवशी साक्षी व कार्तिक नवले पुलाजवळील इंडिया गेट लॉजवर एकत्र थांबले होते. दोन तीन दिवसापासून ते थेतेच राहत होते. त्यादिवशी दोघांत वाद झाला. साक्षी बाथरुमध्ये गेली. तेव्हा कार्तिकने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, कार्तिकच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

काय आहे तक्रारीत?

कार्तिकचा भाऊ तंगराजच्या तक्रारीनुसार, कार्तिक याला संबंधित मैत्रिणीबाबत माहिती विचारली होती. तेव्हा त्याने तंगराज यांना ती मैत्रीण असल्याचे त्याने सांगितले. त्यांचे फोन सुरू असत. दरम्यान, तक्रारदारांनी कार्तिकचा मित्र मयुर बांदल याला विचारले होते. त्यावेळी मयुरने सांगितले होते की, एप्रिल महिन्यात साक्षीला घेऊन येण्यासाठी तो व कार्तिक दोघे गेले होते. मला घर हवे, त्यासाठी तु मला पैसे दे असा तगादा तिने लावला होता. कार्तिकच्या सांगण्यावरून मी १५ लाख रुपये साक्षीला दिले होते. तर, कार्तिकचा दुसरा मित्र सिद्धेश आणि कालीदास यांनी देखील साडे दहा लाख रुपये दिले होते. नंतर भाऊ तंगराज यांनी पुन्हा कार्तिकला मैत्रिणीबाबत विचारणा केली. त्यावेळी कार्तिकने सांगितले, साक्षी वाघचौरे नावाची माझी मैत्रीण आहे. ती मला भेटण्यास आणि पैशांसाठी त्रास देत आहे. तिच्या त्रासाला मी कंटाळलो असून, तिच्या त्रासामुळे जीवाचे बरेवाईट करावे वाटते आहे. त्यावेळी आम्ही त्याची समजूत काढली होती. मात्र त्यानंतर कार्तिक याने ३० एप्रिल रोजी रात्री इंडिया गेट लॉजवर ओढणीने गळफास गेऊन आत्महत्या केली. कार्तिकच्या आत्महत्येस साक्षी कारणीभूत असल्याचा आरोप करत तंगराज यांनी पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: Tired of blackmailing a young man committed suicide in a lodge in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Sucide News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.