Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा-सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार; दोन वर्षांसाठी केली गेली मोठी कारवाई

सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध भविष्यातही हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कडक कारवाया सुरू राहतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2025 | 01:21 PM
सातारा-सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार;

सातारा-सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार;

Follow Us
Follow Us:

कराड : कराड शहर परिसरात शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कडक कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना सातारा व सांगली जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आशिष उर्फ बाळू अरुण कुर्ले (वय 28, रा. शनिवार पेठ, कराड) व श्रीधर उर्फ भैया काशीनाथ थोरवडे (वय 21, रा. बुधवार पेठ, कराड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, विनयभंग अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर प्रस्ताव कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत तयार करून हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केली. सुनावणीनंतर आशिष उर्फ बाळू अरुण कुर्ले व श्रीधर उर्फ भैया काशीनाथ थोरवडे या दोघांना दोन वर्षांसाठी सातारा व सांगली जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.

हेदेखील वाचा : Ratnagiri Crime: Jeevansathi.com वर फसवणुकीचा जाळा! पोलिस असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवलं, अनेकांना लुटून महिलांवर अत्याचार

दरम्यान, या टोळीवर पूर्वी अनेकवेळा अटक आणि प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध भविष्यातही हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कडक कारवाया सुरू राहतील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Two criminals deported from satara sangli district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • crime news
  • Karad news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.