Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime : सोन्याचा संसार झाला उद्ध्वस्त; बायकोच्या अफेअरचा धक्का सहन न झाल्याने पतीने संपवलं आयुष्य

उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी धक्कादायक घटनेने सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. एका वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण स्वतःचीच बायको ठरली आहे. नेमकं काय घडलं?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 27, 2025 | 05:49 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी धक्कादायक घटनेने सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. एका वकिलाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण स्वतःचीच बायको ठरली आहे. नेमकं काय घडलं?

Delhi Crime: जुन्या बॉय फ्रेंडसाठी नव्याला जिवंत जाळलं! दिल्लील मन हादरवणारे कांड

काय आहे प्रकरण?

झाल अस की, बायकोचे एका मुलावर प्रेम झाल आणि त्यांचे प्रेमसंबंध घरी समजले होते. अनेकदा बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने काही ऐकल नाही. सोन्याचा संसार सुरू असताना तिने प्रेम संबंध ठेवले. घरात पदरात दोन मुलं आहेत तू अस काही करू नकोस असे घरचे सातत्याने सांगत होते. मात्र तिने ऐकल नाही त्याचा धक्का नवऱ्याला सहन झाला नाही आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करताना सांगितल मुलं बायकोकडे देवू नका

त्याला तिचा धक्का सहन झाला नाही. तिने मला धोका दिला आहे. माझी दोन मुल तिला देवू नका अस त्याने नोट मध्ये लिहील आहे. मला आता हे सगळ सहन होत नाही अस म्हणत त्याने आत्महत्या केली. दोन मुलींकडे पाहून आजोबांचा ठोका चुकला अहे. आजोबा पोलिसानं विनंती करत आहेत की या प्रकरणातील आरोपींला पकडलं जाव. आत्महत्या करण्यास तिचा प्रियकर कारणीभूत आहे त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा पोलिसांमार्फत तपास केला जात आहे. बायकोला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

पत्नी सोडून गेल्याचं दुःख सहन झाल नाही.

पत्नी आपल्याला सोडून गेली आहे. आपल्या मुलांचा काय होणार हा प्रश्न त्याला सतत सतावत होता. चांगला असताना बायकोने संबंध ठेवले आणि ती पळून गेली याचा धक्कापत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला त्याला सहन न झाल्याने त्याने विश पिवून जीवन संपवल्याची घटना यूपीत घडली आहे.

पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला, सहा फूट खोल खोदल्यानंतर मृतदेह सापडला

उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जारवाल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील नरपतपुरवा गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरल्याची घटना समोर आली. सहा फूट खोल खोदकाम केल्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पती हरिकिशन फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र घटनेचे गुपित उघडताच उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला.

नेमकी घटना काय?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) रामानंद प्रसाद कुशवाह यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, नरपतपुरवा गावातील रहिवासी ४५ वर्षीय फुला देवीच्या पालकांनी १३ ऑक्टोबर रोजी तिच्यासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान असे आढळून आले की फुलाचा पती हरिकिशन, जो हरियाणातील एका कारखान्यात काम करतो, तो तिच्या बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी घरी परतला होता. पोलिसांना हरिकिशनच्या खोलीत ओली माती दिसली, ज्यामुळे संशय निर्माण झाला. यानंतर, त्यांनी खोदकाम सुरू केले. एएसपीने सांगितले की खोदकाम करताना कुजणे दिसू लागले आणि आणखी खोदकाम केल्यानंतर, फूला देवीचा मृतदेह सापडला.

Pune Crime: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; कोंढव्यातून संशयित दहशतवाद्याला अटक

Web Title: Unable to bear the shock of his wifes affair the husband ended his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले
1

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
2

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
3

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

Uttarpradesh Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, विवाहित महिला इंजिनिअरची कुऱ्हाडीने हत्या; नेमकं प्रकरण काय?
4

Uttarpradesh Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट, विवाहित महिला इंजिनिअरची कुऱ्हाडीने हत्या; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.