Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime: प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा भयंकर शेवट झाला. चारित्र्याच्या संशयातून पती सचिन सिंहने पत्नी श्वेताचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर पश्चात्तापाने तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह; लग्नाला केवळ ४ महिने
  • पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीकडून गळा दाबून हत्या
  • खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी पती हा स्वतः पोलीस स्थानकात हजर झाला. ही घटना कानपूरमधील महाराजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. आरोपीचे नाव सचिन सिंह असे आहे. तर मृतकाचे नाव श्वेता असे आहे. या दोघांनी कुटुंबाच्या विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. मात्र असं काय घडलं की सचिनने श्वेताची हत्या केली? जाणून घ्या.

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

काय नेमकं प्रकरण?

सचिन सिंग आणि श्वेता हे दोघेही मूळचे फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ सुरतमध्ये त्यांनी घालवला. त्यानंतर ते कानपूरला स्थायिक झाले होते. सचिन रिक्षा चालवण्याचे काम करत होता. दोघांचा संसार सुखाने सुरु होता. तेव्हा सचिन आणि श्वेतामध्ये खटके उडू लागले. त्याला श्वेतावर संशय येऊ लागला. आपल्या बायोकोचे बाहेर अफेयर आहे, असे त्याला वाटू लागले.

बिंग फोडण्यासाठी केला प्लॅन

पत्नी श्वेताच्या अकाऊंटमध्ये वारंवार पैसे देखील येत होते. त्याने याबद्दल श्वेताला विचारल्यास आजीने पाठवलेत असं ती सांगायची. ते कानपुरला जिथे राहायचे तिथे त्यांच्या घरासमोर इंजिनियरिंगचे विद्यार्थी राहत होते, त्यांच्यावर त्यांला संशय होता. आपल्या पत्नीचे बिंग फोडण्यासाठी त्याने एक प्लॅन केला. त्याने पत्नीला फोन करून मित्रांसोबत पार्टी करत आहे, आज रात्रभर घरी येणार नाही, असं सांगितले.

सचिन पत्नीला न सांगता मध्यरात्री घरी पोहोचला. तो घरी येताच त्याच्या डोळ्यापुढे जे दृश्य होते ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याची पत्नी समोर राहणाऱ्या दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. त्याने मोठा गोंधळ घातला. गोंधळ आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत सर्वांना स्थानकात नेले आणि समज देऊन सोडून दिले.

सचिन आणि श्वेता घरी परतल्यानंतर दोघांमधील वाद वाढला. पत्नी श्वेताने पतीलाच धमकावण्यास सुरुवात केली. “तु त्या मुलांना काही केलेस तर मी त्या तिघांसोबत राहीन” असं श्वेताने म्हंटल. याचा राग सचिनला आला आणि त्याने थेट तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. हत्येनंतर तो काही तास शहरात भटकत होता, मात्र त्याला काही वेळात पश्चात्ताप झाला.

स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

शनिवारी सकाळी त्याने महाराजपूर पोलीस ठाणे गाठले. त्याने “साहब, मी माझ्या पत्नीला संपवले आहे, तिचा मृतदेह घरातच आहे,”अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदे ताब्यात घेतला आहे. याची सखोल तपासणी पोलीस करत आहे.

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील कानपूर, महाराजपूर पोलीस स्टेशन हद्दीत.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि कौटुंबिक वादातून.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: पत्नीची हत्या करून नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Up crime the horrific end of a love marriage husband strangles wife to death over suspicion of infidelity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या
1

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं
2

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
3

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…
4

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.