Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर मारली उडी; दोघांचा जागीच मृत्यू, नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह!

उत्तरप्रदेश येथील गोरखपूरमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर नग्न अवस्थेत सापडला आणि तिच्या बाजूलाच प्रियकराचा मृतदेह आढळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 29, 2025 | 12:07 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • प्रियकर–प्रेयसीनं हातात हात धरून ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
  • नग्न अवस्थेत सापडला प्रेयसीचा मृतदेह
  • ६ महिन्यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील गोरखपूरमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. यात धक्कदायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर नग्न अवस्थेत सापडला आणि तिच्या बाजूलाच तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमार्टमसाठी पाठवले. 21 वर्षीय विश्वकर्मा कुमार अशी मृत तरुणाची ओळख पटली तर १८ वर्षीय तरुणी सुद्धा त्याच शहरातील रहिवासी होती. तरुण हा पिपराइच पोलिस स्टेशन परिसरातील वॉर्ड क्रमांक 11चा रहिवासी होता. ही संपूर्ण घटना पिपराइच पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

Chhatrapati Sambhajinagar: इंजिनिअर तरुणीची थायलंडमध्ये विक्री; कंपनी मालकाने फसवून पाठवले परदेशात, दूतावासाच्या मदतीने सुटका

एकमेकांचे हात हातात धरून मारली उडी

दोघांनी एकमेकांचे हात हातात धरून ट्रेनसमोर उडी मारले असल्याचे म्हणले जात आहे. घटनेत मुलीचा पाय पूर्णपणे तुटला होता, तर तसेच तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली होती. जेव्हा दोघांनी एकत्र रेल्वे रुळावर उडी मारली तेव्हा लोको पायलटने अचानक ब्रेक लावला आणि ट्रेन थांबली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर लोको पायलटने लगेच पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने दोघांचे मृतदेह
पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. तसेच त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

बराच वेळ मारल्या गप्पा

आत्महत्या करण्यापूर्वी दोघे पिपराइच रेल्वे स्टेशनवर बराच वेळ चालत होते. पीडित एका कपड्यांच्या दुकानात काम करत होती. ती दुकानातून बाहेर पडल्यानंतर सोमवारी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी स्टेशनवर आली होती. त्यांनतर दोघेही प्लॅटफॉर्मवर बराच वेळ गप्पा मारत होते. रात्री 9:30 च्या सुमारास, रेल्वे रूळावर ट्रेन येत असल्याचं पाहून त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि ट्रेनसमोर उडी मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून मुलीचा मोबाईल फोन जप्त केला.

पोलिसांनी तरुण आणि तरुणीच्या कुटुंबियांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांकडून माहिती मिळताच, पीडित तरुणीची आई घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत तरुणी ही गेल्या तीन वर्षांपासून एका कपड्याच्या दुकानात काम करत होती, अशी माहिती आहे.

तरुणाच्या वडिलांनी काय सांगितले?

पीडित तरुणाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलीने आदल्या दिवशी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा घराबाहेर पडला आणि परतलाच नाही. काल रात्री उशिरा त्यांना त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, तरुण आणि तरुणी प्रेमसंबंधात असून त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. मात्र, पीडितेच्या आईचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, त्या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.

Nashik: साई भक्तांवर काळाचा घाला! फॉर्च्युनर तीनदा पलटी, भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू,

Web Title: Uttar pradesh boyfriend and girlfriend jump in front of a train while holding hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू
1

घरातील भांडण विकोपाला! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू

मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी
2

मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.