Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल, इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट, मुलालाही पाठवले फोटो; महिलेने संपवले जीवन

अनैतिक संबंधातून फोटो-व्हिडिओ रेकॉर्ड करून आरोपींनी महिलेचा ब्लॅकमेल केला. इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ पोस्ट करून मुलालाही पाठवले. मानसिक छळ सहन न झाल्याने महिलेने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंधातून फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग
  • इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट; मुलाच्या व्हॉट्सअॅपवरही शेअर
  • मानसिक छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवून कंत्राटदाराच्या संगनमताने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेने काम करण्यास नकार दिला असता, त्याने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नंतर तिच्या मुलालाही व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. यामुळे पीडित महिला नैराश्यात जाऊन आत्महत्या केली. तिने रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने पोलिसांनी आरोपीविरूधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना कबराई ठाण्यात एका गावात घडली. पीडितेचा नाव चनीकला कबराई (वय 40) असे आहे. ती बच्चू कुशवाह या कंत्राटदाराकडे बांधकामात मजूर म्हणून काम करत होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कल्याण प्रजापतीने महिलेशी अनैतिक शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले. कल्याण- कंत्राटदाराच्या मुलांनी मिळून त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Wardha Crime: 50 रुपयांसाठी भीषण हत्याकांड; न्यायालयाने दिला कडक निकाल

मुलाला पाठवले अश्लील व्हिडीओ

त्यांनतर पीडितेने कमला जाण्यास नकार दिला तेव्हा लोकांनी १६ मार्च रोजी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. संबंधित फोटो आणि व्हिडीओ पीडितेच्या मुलाच्या व्हॉट्सअॅपवर शेअर केला. या घटनेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचली होती. पीडितेने कंटाळून १७ मार्च रोजी सकाळी बारीपुरा रेल्वे स्थानकावरील रेल्वेखाली येऊन जीवन संपवले. पतीने 5 एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी कारवाई नोंदवली आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनं राज्य हादरून गेल आहे. रात्रीच्या वेळी पाऊस कोसळत होता. अशा वेळी पावसात एका तरुणीने आसरा मागितला आणि त्या नंतर ती तरुणी एका इमारतीच्या खाली गेली. तरुणी पावसात आसरा शोधत आली आहे. हा डाव नराधमानी ओळखला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारच्या रात्रीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

खळबळजनक ! 10 वर्षांच्या बालिकेवर 52 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेलं अन् नंतर…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेने आत्महत्या का केली?

    Ans: ब्लॅकमेलिंग, व्हिडिओ व्हायरल आणि मानसिक छळामुळे.

  • Que: आरोपींनी काय केलं?

    Ans: फोटो-व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट व शेअर करत ब्लॅकमेल केले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Uttar pradesh crime blackmailed over illicit relationshipobscene videos posted on instagram photos sent to son woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.