Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध झाल्याने 18 वर्षीय रूपजहांची भावाने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप. आरोपी अटकेत; पैशांच्या व्यवहाराच्या कोनातूनही तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कुटुंबाचा धर्माच्या कारणावरून प्रेमाला विरोध
  • भावानेच केला गळा आवळून खून
  • पोलिस ठाण्यात पंचायत; पैशांची मागणीचा आरोप
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी प्रेम केलं म्हणून भावानेच बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर मुलीच्या वडिलांनी घरची इज्जत वाचवण्यासाठी अश्या मुलीला मारणं योग्यच असल्याचे म्हंटले आहे. या घटनेतील हत्या झालेल्या मुलीचे नाव रूपजहां (१८ वर्ष) असे आहे. ही घटना संभल जिल्ह्यातील मतावली पट्टी जग्गू गावात घडली.

काय घडलं नेमकं?

रूपजहां आणि तिचा प्रियकर शिवम सैनी यांचं गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो तिच्या घरापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर राहत होता. शिवमच्या कुटुंबाचा या नात्याला होकार होता. मात्र रूपजहांचे कुटुंबीय धर्माच्या नावाखाली या नात्याच्या विरोधात होते. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा दावा शिवमच्या आईने केला आहे.

Gurugram Crime: भयंकर! नराधमाने सॅनिटायझरने जाळला प्रेयसीचा ‘तो’ भाग, लोखंडी रॉडने मारहाण अन्….;पीडितेची मृत्यूशी झुंज

पंचायत आणि पैशांचा व्यवहार

बुधवारी रूपजहां आणि शिवम घरातून निघून गेले होते आणि सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे झालेल्या पंचायतीत मुलीने आपण सज्ञान असून शिवमसोबत राहू इच्छिते, असे स्पष्ट सांगितले. मात्र, गावातील सरपंचाने मध्यस्थी करून हा प्रकरण मिटवण्यासाठी “३ लाख रुपयांची” मागणी केली होती. त्यातून दीड लाख रुपये देण्यात आले. असे आरोप मुलीच्या काकांनी केला आहे. पैसे दिल्यानंतर मुलीला ‘सगळं ठीक होईल’ असं सांगून घरी परत आणण्यात आले.

गुरुवारी रात्री जेव्हा घरातील इतर सदस्य लग्नासाठी बाहेर गेले होते. तेव्हा घरी रूपजहां आणि तिचा भाऊ जाने आलम हे दोघेच होते. तेव्हा रूपजहां शिवमकडे जाण्याचा हट्ट करू लागली. तेव्हा संतापलेल्या जाने आलमने ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना घराच्या अंगणात रूपजहांचा मृतदेह पडलेला आढळला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवमच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोल्सीणी तपासाला सुरुवात केली आहे. सरपंच आणि पैशांच्या व्यवहाराची देखील चौकशी करत आहेत.

वडिलांना पश्चाताप नाही

मुलीच्या मृत्यचा शोक करण्याऐवजी तिचे वडील नौशे आलम कॅमेऱ्यासमोर म्हणाले, “ती एका हिंदू मुलासोबत पळून गेली होती. गावकरी माझी थट्टा करत होते, माझं रस्त्यावरून चालणं कठीण झालं होतं. आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकली नाही. आम्ही मुसलमान आहोत, ती सैनी मुलाशी लग्न कसं करू शकते? माझ्या मुलाने तिची हत्या केली आणि मला याचा कोणताही पश्चाताप नाही. घरची इज्जत वाचवण्यासाठी अशा मुलीला मारणं योग्यच आहे.”

Dharashiv Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात; चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधू-वरांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचा आरोप कोणावर?

    Ans: तिचा भाऊ जाने आलम.

  • Que: कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: प्रेमसंबंधांना कुटुंबाचा विरोध.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपी अटकेत; पैशांच्या व्यवहार व इतर कोनातून तपास सुरू.

Web Title: Uttar pradesh crime brother kills sister for marrying into another religion father says it is right to kill such girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
2

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
3

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
4

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.