Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: आधी बहिणीची हत्या केली, नंतर आईवरही सपासप वार केला; आयटी इंजिनीअरच भयानक कृत्य! कारण काय?

किरकोळ वादातून आयटी इंजिनीअर असलेल्या जुळ्या भावाने आपल्या बहिणीची चाकूने हत्या केली. त्यानंतर आईवरही जीवघेणा हल्ला केला. जखमी आईवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 11:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे धक्कादायक घटना
  • जुळ्या भावाने बहिणीवर चाकूने वार करून हत्या केली
  • आईवरही चाकूने जीवघेणा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्याच बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने आपल्या आईवर देखील जीवघेणा हल्ला केला आहे. यात हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला असून त्याची आई मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी आयटी कंपनीत कामाला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील मुरादाबाद परिसरात घडली आहे. मात्र त्याने असे का केले? जाणून घ्या….

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात जखमी झालेल्या महिलेचे नाव नीलिमा असे आहे. ती एका आरोग्य विमा कंपनीत काम करते. त्यांची जुळी मुले, हार्दिक आणि हिम शिखा, गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत नोकरीला होती. दोघेही होळीसाठी घरी आले होते आणि शुक्रवारी पुन्हा गुरुग्रामला जाण्याच्या तयारी करत होते. शुक्रवारी नीलिमा कामावर गेली. तेव्हा हार्दिक आणि हिमा शिखा घरात एकटेच होते. यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला.

याच वादातून रागाच्या भरात हार्दिक हिमा शिखावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बहिणीला सोडून तो तिथून निघून गेला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो आपल्या आईच्या कार्यालयात पोहोचला आणि काहीतरी बहाणा करून त्यांना घरी घेऊन आला. आईने घरात पाऊल टाकताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून किंकाळी फोडली.

दरम्यान, हार्दिकने त्याच्या आईवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि स्वतःच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला. शेजारच्यांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली आणि जखमी मायलेकींनी तातडीने जिल्हा रुग्णलयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी हिमा शिखाला मृत घोषित केले आणि नीलिमा यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

कारण काय?

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार आरोपीने घरगुती वादातून हे कृत्य केले असावे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून फरार आरोपी हार्दिकचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: आरोपी हार्दिक हा आयटी कंपनीत काम करणारा युवक असून तो पीडित मुलीचा जुळा भाऊ आहे.

  • Que: घटनेत काय घडले?

    Ans: किरकोळ वादातून हार्दिकने बहिणीवर चाकूने वार करून हत्या केली आणि आईवरही जीवघेणा हल्ला केला.

  • Que: सध्या आरोपीची स्थिती काय आहे?

    Ans: आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Uttar pradesh crime first he killed his sister then he also stabbed his mother it engineer committed a terrible act what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार
1

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार
2

Bihar Crime: संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले
3

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

Beed Crime: संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?
4

Beed Crime: संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.