Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

वर्धा जिल्ह्यात नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीचे पाच वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला पुलगाव पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यावर गंभीर आरोप
  • नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे 5 वर्षे लैंगिक शोषण
  • पीडितेला अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप
वर्धा: वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने एका मुलीवर ५ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव दिवाकर गमे असा आहे. तो राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलीला नौकरीचा आमिष दाखवून हा संतापजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे.या घटनेने वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

काय नेमकं प्रकरण?

आरोपी दिवाकर गमे याने पीडित तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. मात्र या आमिषाचा गैरफायदा घेत त्याने गेल्या पाच वर्षांपासून पीडितेचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू केले. एवढेच नाही तर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीला अटक

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली. आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यातील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय समोर येत या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता वर्ध्याच्या आर्वी येथील रहिवासी असलेल्या शेख शाहरुख शेख रऊफ याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव परिसरात ही घटना उघडकीस आली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: दिवाकर गमे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण करणे आणि अश्लील संदेश पाठवून छळ केल्याचा आरोप आहे.

Web Title: Wardha crime ncp leader sexually assaults 5 year old girl also sends obscene photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • crime
  • wardha
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.