Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: संशयातून भीषण कांड! पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नंतर स्वतःचं आयुष्य संपवलं

उत्तर प्रदेशातील बांदा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. घटनेनंतर तो फरार झाला, मात्र नंतर जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृत आढळला. या दुहेरी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 01:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या
  • आरोपी पती फरार; नंतर आत्महत्या केल्याचे समोर
  • पोलिसांकडून दोन्ही मृतदेहांचा पंचनामा, तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांनतर त्याने आत्महत्या केली. ही घटना उत्तरप्रदेश येथील बांदा जिल्ह्यातील बबेरू कोतवाली क्षेत्रातील बगेहटा गावात घडली.

काय घडलं नेमकं?

या घटनेतील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सरफिया (५२वर्ष) असे आहे. तर मुबीन शेख (४८ वर्ष) असे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुबिन आणि सरफिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. मुबीनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे नेहमीच वाद होत होते. या घटनेच्या दिवशी हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात मुबिनने घरात असलेली कुऱ्हाड उचलून पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. मुलीने जेव्हा घराचे दृश्य पाहिले तेव्हा तिने आरडाओरडा केला, ज्यामुळे आसपासचे लोक गोळा झाले, परंतु तोपर्यंत मुबिन तिथून पसार झाला होता. बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि संशयित आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून केला. तो तिथून फरार झाला. त्यांनतर पोलीस मुबीनचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तैनात केली होती. मात्र सुरुवातीला तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या

मात्र सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना मुबिनचे लोकेशन गौरीखानपुर गावातील शिवारात मिळाले. जेव्हा पोलीस पथक तिथे पोहोचले, तेव्हा मुबिनचा मृतदेह एका झाडाला फंद्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या पथकासह दाखल झाले आणि त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली. आरोपीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह खाली उतरवून पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णलयात पाठवला आहे.

पुराव्यांच्या आधारे आणि शवविच्छेदन अहवालानुसार पोलीस पुढील वैधानिक कारवाई करत आहेत. संशयापायी एका सुखी संसाराचा झालेला हा करुण अंत सध्या बांदा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून, एका मुलीने आपल्या आई-वडिलांना अशा प्रकारे गमावल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय.

  • Que: आरोपीचे पुढे काय झाले?

    Ans: तो फरार झाला, नंतर झाडाला गळफास घेतलेला मृत आढळला.

Web Title: Uttar pradesh crime gruesome act driven by suspicion husband murders wife with an axe then ends his own life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.