Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh Crime: उत्तर प्रदेशात ऑनर किलिंग! संतापलेल्या वडिलांनी 17 वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये प्रेमसंबंधाच्या रागातून वडिलांनी 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 10:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधामुळे ‘ऑनर किलिंग’; वडिलांकडून मुलीची हत्या
  • मुलगी झोपेत असताना गळा आवळून खून
  • आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात; पुढील तपास सुरू
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीची गळा आवळून निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बिजनौर जिल्ह्यातिल नगिना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिन्जाहेडी गावात घडली. या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

या घटनेतील आरोपी वडिलांचे नाव आहे. तो एका बेकरीमध्ये कामाला आहे. त्याला एकूण सहा अपत्ये आहे. या प्रकरणातील मृत झालेल्या मुलीचे नाव रेशमा (वय १७) असे आहे. रेश्मा ही सर्वात मोठी मुलगी. रेशमाचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याचा घरच्यांना सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणाचंच ऐकलं नाही.

कशी केली हत्या?

बुधवारी पहाटेच्या सुमारास नजाकतने आपल्या मुलीच्या प्रियकराला घराबाहेर पडताना पाहिले. यामुळे त्याचा राग अनावर झाला. मुलगी गाढ झोपेत असतांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास नजाकतने तिचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नजाकतच्या घरातील एका खोलीत मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी नजाकतला पॉलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. “मी एका मुलाला रात्री घरून बाहेर पडताना पाहिले, त्यामुळे मला प्रचंड राग आला आणि मी तिची हत्या केली,” अशी कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे. एका प्रेमसंबंधावरून बापानेच मुलीचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Nashik Crime : अशोक खरातनंतर ‘महेशगिरी बाबा’चा भयानक कांड समोर, ‘दैवी शक्ती’चा दावा रुद्राक्षाची भीती आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील बिन्जाहेडी गावात.

  • Que: हत्येमागील कारण काय?

    Ans: मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी वडिलांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Uttar pradesh crime honor killing in up enraged father brutally murders 17 year old daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.