Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: शेजाऱ्याची हैवानीयत! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित गर्भवती

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शेजारी राहणाऱ्या सिरज याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला प्रत्युत्तरात्मक कारवाईत जखमी अवस्थेत अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • पीडित मुलगी गर्भवती
  • पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल झाडली गोळी
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील शेजारी असलेल्या हमीद शाह यांचा मुलगा सिरज शाह असे आरोपीचे नाव आहे. सिरजने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते. या घटनेनंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ३० मे रोजी २०२६ ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

सोमवारी लोणी बॉर्डर पोलीस सेवाधाम ते तिला मोड रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना, स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांनी सांगितलं की, थांबण्याऐवजी तरुणाने पळ काढला, त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गोळीबार केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि जीडीएम मैदानावर घेराव घालून थांबवण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime: जामिनावर बाहेर आला अन् दोन दिवसांतच संपवला; शिरूरमध्ये सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली

आरोपीला कोंडीत पकडल्यानंतर त्याने पुन्हा गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. या गोळीबारात पीडित तरुणाच्या उजव्या पायाला गोळी लागली, ज्यात तो जखमी झाला. त्याला तात्काळपणे रूग्णालयात नेले. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीची ओळख हमीद शाह पटली. चौकशी दरम्यान आरोपीने अल्पवयीन पिडीतेसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा कबुलीनामा दिला होता. तेव्हा घटनास्थळावरून पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक रिकामे काडतूस आणि स्कूटर जप्त करण्यात आली.

माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका व्यक्तीने विवाहित महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर रात्री झोपेत असताना ॲसिड फेकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विवाहित महिला तिचा पती आणि दोन निष्पाप लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाचा पासून सुरु करत आहेत. घडलेली घटना बरेली जिल्ह्यातील शेरगड परिसरात घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! ‘मदत करतो’ म्हणत घरी नेलं अन्… 80 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार कधी दाखल केली?

    Ans: 30 मे 2026 रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • Que: आरोपीची ओळख काय आहे?

    Ans: आरोपीची ओळख सिरज उर्फ हमीद शाह याचा मुलगा अशी पटली आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपीकडून काय जप्त केले?

    Ans: आरोपीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतूस आणि स्कूटर जप्त करण्यात आली

Web Title: Uttar pradesh crime neighbors brutality sexual assault on minor girl victim pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.