Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: शेळ्या चरायला घेऊन गेली, मात्र परत आली नाही, मुलीवर हैवानांचा सामूहिक बलात्कार; काय घडलं नेमकं?

उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर एका झुडपात हैवानांनी लैंगिक आत्याचे केल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेळ्या चरायला गेली आणि भयंकर घडलं
  • झुडपात नेले आणि सामूहिक बलात्कार केला
  • पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उत्तर प्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर एका झुडपात हैवानांनी लैंगिक आत्याचे केल्याचे समोर आले आहे. ही घटना संबंधित घटना ही हापूरमधील धौलाना पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेने तक्रार दाखल केली असून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक! विद्यार्थिनींना दाखवेले अश्लील व्हिडिओ; संतप्त महिलांनी शिक्षकाला चपलेने मारले

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी ही शेतात आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. घडलेल्या घटनेनुसार, मंगळवारी दुपारी गावातील एक किशोरवयीन मुलगी तिच्या छोट्या भावाला घेऊन शेळ्या चारण्यासाठी एका दाट झाडांचा भाग असलेल्या ठिकाणी गेली होती. तिथे तिला माहिती नव्हते की आधीच दोघे दबा धरून बसले आहेत. काही वेळाने मुलीने तिच्या धाकट्या बहिणीला शेळ्या घेऊन घरी परतण्यास सांगितले आणि ती पुढे निघून गेली होती.

बराच वेळ झाला तरी आपली मुलगी परत आलीच नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी काळजी वाटली असता,त्यांनी तिचा शोध सुरु केला. सायंकाळी उशिरा शोध सुरु करण्यात आला. ती मुलगी गावाजवळील एका शेतात अस्वस्थ आढळून आली होती. कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर पीडितेनं सांगितलं की, गावातील दोन तरुणांनी तिला झुडपात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला घटनास्थळावरून पळ काढला होता.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेले आणि दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैधकीय तपासणी करण्यात आली आहे.

आधी बहिणीची हत्या केली, नंतर आईवरही सपासप वार केला; आयटी इंजिनीअरच भयानक कृत्य! कारण काय?

उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्याच बहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर त्याने आपल्या आईवर देखील जीवघेणा हल्ला केला आहे. यात हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला असून त्याची आई मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी आयटी कंपनीत कामाला आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील मुरादाबाद परिसरात घडली आहे.

Nagpur Crime: सहा महिने दडवलेलं रहस्य उघड! रामटेकमध्ये ढाब्याच्या आवारातून आचाऱ्याचा सांगाडा बाहेर; धक्कादायक प्रकरण समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुठे घडली हि घटना?

    Ans: ही घटना उत्तर प्रदेशातील हापूरमधील धौलाना येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Que: मुलगी कुठे गेली होती?

    Ans: मुलगी शेळ्या चोरायला गेली असता ही घटना घडली

  • Que: कारवाई काय करण्यात आली?

    Ans: पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Uttar pradesh crime she went out to graze the goats but never returned girl gang raped by beastswhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.