Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…

उत्तर प्रदेशातील मथुरात एका कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळले. दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय असून पोलिस तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 01:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मथुरा जिल्ह्यातील खप्परपूर गावातील घटना
  • पती-पत्नी व तीन लहान मुलांचे मृतदेह सापडले
  • मृतदेहांजवळ दुधाचे ग्लास आढळले
  • भिंतीवर आत्महत्येची चिठ्ठी लिहिलेली
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. मृतांमद्ये पती- पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे. मृतदेहाजवळ दुधाचे ग्लास आढळले आहेत. पाचही जणांनी दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ही घटना मथुरा येथील महावनच्या खप्परपूर गावात घडली आहे.

Punjab Crime: धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार

कशी उघडकीस आली घटना

खप्परपूर येथील रहिवासी ३५ वर्षीय मनीष हा शेतकरी होता. सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने लोकांना संशय आला. त्यांना घरात मनीष, त्याची पत्नी, ३२ वर्षीय सीमा, पाच वर्षीय मुलगी हनी, चार वर्षीय प्रियांशी आणि दोन वर्षांचा मुलगा पंकज यांचे मृतदेह पडलेले आढळले. कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांकडून माहिती घेत आहेत. मात्र त्यांनी हत्या का केली हे पोस्टमार्टम रिपोर्टसनंतर कारण समजले.

चिठ्ठी मिळाली

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरातील भिंतीवर एक चिठ्ठी लिहिलेली होती. यामध्ये “आम्ही आत्महत्या करत आहोत.” ही घटना रात्री उशिरा घडली असून सकाळी सर्वजण जागे झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना समजले.

काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन

मनीषचे इतर दोन भाऊ शेजारी राहतात. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पाच मृतदेह पाहून लोकांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Keral Crime: केरळच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पूचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात?

प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं त्यामुळे त्याच्या प्रेयसीने संतापून त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली असून, न्यायालयाने तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील खप्परपूर गावात.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकाच कुटुंबातील पाच जणांचा.

  • Que: मृत्यूचे संभाव्य कारण काय?

    Ans: दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय.

Web Title: Uttar pradesh crime shocking five bodies of the same family found a note written in the house a glass of milk next to it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.