Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: कानपूरमध्ये धक्कादायक प्रकरण! ‘किडनी दे नाहीतर 30 लाख आण’-सासरच्यांकडून सुनेचा छळ

कानपूरमध्ये एका महिलेला पती व सासरच्यांनी किडनी दे किंवा 30 लाख रुपये आण अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. पतीच्या किडनी निकामी असल्याचे लपवून लग्न केले. महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 02:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किडनी किंवा 30 लाखांची मागणी करत छळ
  • पतीच्या आजाराची माहिती लग्नापूर्वी लपवली
  • पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नानंतर तिला ‘किडनी दे अथवा ३० लाख रुपये घेऊन ये’ अशी धमकी देण्यात आली आहे. आरोप करणारा दुसरे तिसरे नसून सासरचे मंडळी आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील कानपूर येथील आहे.

काय नेमकं प्रकरण?

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२३ रोजी तिचे लखनौ येथील निशांत कुमारसोबत लग्न झाले होते. लग्नात मुलीच्या आई वडिलांनी सासरच्यांना दागिने, ८ लाख रुपये रोख आणि महिंद्रा थार गाडी दिली होती. मात्र, लग्न झाल्यानंतर संबंधित महिला जेव्हा सासरी गेली तेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह होती.लग्नानंतर, तिचा पती तिच्यापासून अंतर ठेवायचा आणि अनेकदा तिची सासू त्या दोघांच्या मध्ये झोपायची. एवढेच नाही तर, तिचे सासरे परवानगीशिवाय तिच्या खोलीत येऊन तिचे फोटो काढायचे. यासंदर्भात पतिला माहिती दिली असता तोही दुर्लक्ष करायचा. दरम्यान, पतीचे दुसऱ्या एका महिलेशी अफेअर असल्याचेही तिला नंतर समजले असे गंभीर आरोप केले आहे.

Rajasthan Crime: राजस्थान हादरलं! झोपेत असलेल्या पत्नीची पतीकडून निर्घृण हत्या; गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने…

…अथवा स्वतःची किडनी दे

एप्रिल २०२४ मध्ये पीडितेच्या हाती पतीची एक जुनी मेडिकल फाईल पडली, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली नशेच्या वसनामुळे पतीच्या दोन्ही किडनी २०२२ मध्येच निकामी झाल्या होत्या. त्याचे डायलिसिस सुरू होते. हे समजल्यानंतर, तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने सासरच्यांना यासंदर्भात जाब विचारला, तर सासरच्यांनी तिला ३० लाख रुपये आण अथवा स्वतःची किडनी दे, असे उत्तर दिले.

गुन्हा दाखल

अखेर या सततच्या छळाला कंटाळून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पीडितेने संसार सोडले. ती सध्या कानपूरमध्ये राहते. तिने चकेरी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरुद्ध फसवणूक, हुंडा आणि छळाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कुठे घडले?

    Ans: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये.

  • Que: सासरच्यांची मागणी काय होती?

    Ans: किडनी दे किंवा 30 लाख रुपये आण.

  • Que: महिलेने काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांत तक्रार दाखल करून न्याय मागितला.

Web Title: Uttar pradesh crime shocking incident in kanpur donate a kidney or bring 30 lakhsdaughter in law harassed by in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.