Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरल्याच्या संतापातून प्रेयसीने त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. न्यायालयाने आरोपी सोनम पांडे हिला आजन्म कारावास आणि ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 09:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरणे
  • पंखा दुरुस्त करण्यासाठी घरी बोलावलं
  • अॅसिड फेकून गंभीर जखमी
  • आजन्म कारावास + ₹४०,००० दंड
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं त्यामुळे त्याच्या प्रेयसीने संतापून त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली असून, न्यायालयाने तिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते. नक्की काय प्रकरण घडलं ते वाचून तुमच्या पण काळजाचा ठोका चुकेल .

दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…

काय घडलं नेमकं?

दिवस २१ मार्च २०२१, अगर जिल्ह्यातील हरिपर्वत ठाण्याच्या खंदारी परिसरात एक अशी घटना घडली जी माणुसकीला काळिमा फासणारी घटना होती. एखादा व्यक्ती एवढा क्रूर कस असू शकत याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. प्रेमात आपण एक दुसऱ्याला काही होऊ देत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीला साधा ताप जरी असला की आपल्याला खूप दुःख होत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक स्त्री किंवा मुलगी हे मनाने खूप हळव्या असतात मग एक स्त्री एवढं क्रूर कशी वागू शकते असा प्रश्न आता पडलाय. या प्रकरणात आरोपी स्त्री आहे.

आरोपी महिलेचं नाव सोनम पांडे असे आहे. औरेया जिल्ह्यातील रहिवासी असलेली सोनम ही व्यवसायुईकाने नर्स आहे. तीच कासगंज येथील देवेंद्र नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होतं. सगळं काही सुरळीत सुरु असत. मात्र देवेंद्रचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं. हे बातमी सोनमला समजताच तिच्या मनात उलथापालट झाली. तिने त्याला मारण्याचा कट रचला.

२१ मार्च २०२१ रोजी तिने देवेंद्रला बिघडलेला पंखा ठीक करण्याच्या बहाण्याने देवेंद्रला आपल्या खोलीत बोलावलं. तिथे लग्नावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात सोनमने देवेंद्रवर अॅसिड ओतलं. तो या निर्दयी हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देवेंद्रने मृत्यूपूर्वी रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला होता. त्या जबाबात त्याने घडलेला सगळं प्रकार सांगितलं होता. हा जबाब या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलिसांनी तपासादरम्यान सोनमच्या खोलीतून एक लीटर अॅसिडचा डबा जप्त करण्यात आला होता.

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

हा डबा कोर्टात सादर करण्यात आला आणि तो निर्णायक पुरावा ठरला. विविध साक्षीदार, फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षी पुरावे सादर करण्यात आले. यातून हत्या ही पूर्वनियोजित, जाणीवपूर्वक आणि क्रूर असल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं. कोर्टाने या निरदर्यी हत्येची दखल घेत सोनम पांडे हिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते. सुरुवातीला या प्रकरणात सोनमला जामीन मिळाली होता, परंतु लांब सुनावणीनंतर ती दोषी ठरली आणि आता तिला आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: आग्रा जिल्ह्यातील खंदारी परिसरात.

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरल्याचा संताप.

  • Que: न्यायालयाने काय शिक्षा सुनावली?

    Ans: आजन्म कारावास आणि ४० हजार रुपयांचा दंड.

Web Title: Uttar pradesh crime the boyfriends marriage was arranged elsewhere the girlfriend in a fit of rage threw acid at him the court sentenced her to life imprisonment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: नोएडा हादरलं! सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर तरुणीची रुळांवर मारली उडी; ICU मध्ये उपचार सुरु
1

Uttarpradesh Crime: नोएडा हादरलं! सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर तरुणीची रुळांवर मारली उडी; ICU मध्ये उपचार सुरु

Kalyan Crime: मॉर्निंग सायकलिंग ठरलं जीवघेणं! अल्पवयीनाच्या भरधाव कारने उद्योजकाचा जीव घेतला; पालकांवरही गुन्हा दाखल
2

Kalyan Crime: मॉर्निंग सायकलिंग ठरलं जीवघेणं! अल्पवयीनाच्या भरधाव कारने उद्योजकाचा जीव घेतला; पालकांवरही गुन्हा दाखल

Bihar Crime: बिहार हादरलं! मंदिरातून 3 वर्षीय चिमुरडी बेपत्ता, काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; काय घडलं नेमकं?
3

Bihar Crime: बिहार हादरलं! मंदिरातून 3 वर्षीय चिमुरडी बेपत्ता, काही तासांत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली; काय घडलं नेमकं?

Amravati Crime: अमरावतीत पोलीस आयुक्तालयात शिपायाने स्वतःवर झाडली गोळी; कारण अस्पष्ट
4

Amravati Crime: अमरावतीत पोलीस आयुक्तालयात शिपायाने स्वतःवर झाडली गोळी; कारण अस्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.