Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UttarPradesh Crime: मित्रच ठरला घातक! दारूच्या वादातून ट्रॅक्टर चालकाची दगडाने ठेचून हत्या; 36 तासांत गुन्हा उघड

पालीत ट्रॅक्टर चालक किशनची त्याच्या मित्राने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघड झाली. सततच्या दारूच्या वादातून हा प्रकार घडला. मृतदेह झुडपात टाकण्यात आला. पोलिसांनी 36 तासांत आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 24, 2026 | 12:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दारूच्या वादातून मित्राकडून हत्या
  • दगडाने डोक्यावर वार करून ठार
  • 36 तासांत पोलिसांनी आरोपीला अटक
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश मधील पाली जिल्ह्यात एका ट्रैक्टर ड्राइवरच्या हत्येने खळबळ उडाली. ही हत्या नक्की का झाली? याचा सुरुवातीला अंदाज नव्हता. मात्र पोलीस तपासात जे सत्य बाहेर आल ते मात्र खूप धक्कादायक होत. आपण अनेकदा मित्रांच्या कहाण्या ऐकत असतो. जेव्हा कुटुंब सोबत नसते तेव्हा मित्राची सोबत असते हे आपण सांगतो. मात्र पाली मध्ये मित्रानेच मित्राचा घात केला आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. तो मित्र सतत दारू पिवून त्रास देत होत. या त्रासाला कंटाळूनच त्याने हत्या केली आणि मित्राचा घात केला.

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू

हत्या करून मृतदेह टाकला झाडा झुडपात

मृत किशन हा उदयपुर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो एका ट्रैक्टर ड्राइवर म्हणून काम करत होता. १८ मार्चला आपल्याला काही सहकारी हे शिव्या देत असल्याची तो तक्रार करत होता. सोवनाराम आणि इतर सहकारी आपल्याला धमकी देत असल्याचं त्याच म्हणणं होत. काही तासातच किशनचा मृतदेह हा झुडपात पाहायला मिळाला. यानंतर नातवाईक यांचा सोवनारामवर संशय होता. त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यात घातला दगड केल जागीच ठार

किशनला दारूच मोठ्या प्रमाणावर व्यसन होत. तो सतत दारू पिवून सोवनरामला शिवीगाळ करत होता. त्याने जवळपास ७ ते ८ दिवसापासून त्याला सतत शिवीगाळ करायचा प्रघात मांडला होत. या सगळ्या गोष्टी ला तो वैतागून केला. १८ तारखेला रात्री तो त्याच्या रूमला गेला आणि त्याला शिवीगाळ केली. शेवटी रागाच्या भरात सोवनारामने दगड किशनच्या डोक्यात घातला आणि त्याला जागीच ठार केल. त्या नंतर मात्र आरोपी पळून गेला. मात्र कुटुंबाला धमकी कोण देत होत? याची माहिती असल्याने त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. अटक केल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. ३६ तासातच पोलिसांनी याचा छडा लावला. आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काय सत्य बाहेर येत? हे पहावं लागेल.

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का झाली?

    Ans: सततच्या दारू पिऊन होणाऱ्या शिवीगाळीच्या वादातून.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: झाडाझुडपात टाकलेल्या अवस्थेत सापडला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 36 तासांत आरोपीला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला.

Web Title: Uttar pradesh crime the friend turned deadly tractor driver bludgeoned to death with a stone over a liquor dispute crime solved within 36 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: दोन पत्नी, 18 मुलांचा बाप असलेल्या माजी सरपंचाचा मृतदेह कालव्यात सापडला; हत्येमागचं गूढ उलगडलं
1

Uttarpradesh Crime: दोन पत्नी, 18 मुलांचा बाप असलेल्या माजी सरपंचाचा मृतदेह कालव्यात सापडला; हत्येमागचं गूढ उलगडलं

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू
2

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार
3

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
4

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.