Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार
काय घडलं नेमकं?
जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात मोठा वाद झाला. वींद्र लाड, प्रेम लाड आणि नरेश अवघड यांचा सोमनाथ अशोक लाड याच्यासोबत रेड्यांच्या टकरीवरून किरकोळ वाद झाला होता. वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्या तिघांना मोतीबाग परिसरात नेले, तिथे आल्यानंतर तिघांवर तलवार आणि चाकूने वार करत त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रवींद्र लाड जखमी झाला, तर प्रेम लाड आणि नरेश अवघड यांच्याही डोक्याला दुखापत झाली.
या प्रकरणात पोलिसांनी संतोष श्रीचंद लाड, सुरज दादाराव लाड आणि सोमनाथ अशोक लाड या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Jalna Crime: जालना हादरलं! मुलीला वाचवताना आईची उडी; खदानीत बुडून दोघींचा मृत्यू
जालना येथून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. मात्र यात दोघीनींही आपले प्राण गमावले. ही घटना जालना तालुक्यातील पंढरपूर वाडी परिसरात शक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडलं नेमकं?
कावेरी दशरथ मोहिते (३०) आणि त्यांची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) असे मृत्यू झालेल्या माय लेकींचे नावे आहेत. या दोघी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या होत्या. कावेरी कपडे धुण्यात मग्न असताना, सोमालीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. आपल्या मुलीला बुडताना पाहून आई कावेरी यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खदान खोल असल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.
Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
Ans: रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत वाद झाला.
Ans: रवींद्र अशोक लाड (वय 28), नुकताच विवाह झालेला तरुण.
Ans: तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरू केली आहे.






