Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: दोन पत्नी, 18 मुलांचा बाप असलेल्या माजी सरपंचाचा मृतदेह कालव्यात सापडला; हत्येमागचं गूढ उलगडलं

उत्तर प्रदेशात माजी सरपंच मुन्ना यांची प्रेयसीने साथीदारांसह हत्या केल्याचे उघड झाले. बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकलेला सापडला. मुख्य आरोपीला अटक, इतर फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 24, 2026 | 11:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

• 18 मुलांचा बाप माजी सरपंचाची हत्या
• प्रेयसीसह साथीदारांनी रचला कट
• मृतदेह गोणीत भरून कालव्यात टाकला

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पत्नी, १८ मुलांचा बाप असलेल्या एका माजी सरपंचाचा मृतदेह कालव्यात सापडल्याचे समोर आले आहे. मुन्ना असे मृत व्यक्तीने नाव आहे. मुन्ना गावाचा प्रधान म्हणूनही कार्यरत होता, त्यामुळे परिसरात त्याचे मोठे वजन होते. मुन्नाच्या हत्येचे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुन्नाची हत्या कोणी आणि का केली याचं गूढ उलगडलं आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना उत्तरप्रदेश येथील प्रतापगड जिल्ह्यातून समोर आली आहे. मुन्नाची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याची प्रेयसी आहे. सुमन देवी असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. सुमन देवी आणि मुन्नाचे अनैतिक प्रेम संबंध होते. या ‘अंध आशिकी’ आणि अनैतिक संबंधांच्या वादातून सुमन देवीने आपल्या भावाच्या सहाय्याने आणि एका मित्राच्या मदतीने मुन्नाचा काटा काढण्याचे ठरवले.

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू

कशी केली हत्या?

सुमन देवी, तिचा भाऊ अतुल गौतम आणि मित्र अरुण गौतम यांनी मिळून मुन्नाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याची हत्या केली. हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये आणि ओळख पटू नये यासाठी त्यांनी अत्यंत क्रूरपणे मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकून दिला होता. या गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सुमन देवी हिला अटक केली असून, या निर्घृण कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रकरण समोर कसा आला?

मुन्ना हा १८ मार्चला अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी मानधाता पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरुवात केली. तेव्हा त्याची दुचाकी प्रयागराजमधील मऊ आइमा परिसरात लावारिस अवस्थेत आढळून आली. या धाग्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपास चक्रावून फिरवले. तपासादरम्यान संशयाची सुई मुन्नाच्या परिचितांकडे वळली आणि पोलिसांनी शोध अधिक तीव्र केला. अखेर पोलिसांना मुन्नाचा मृतदेहा एका कालव्याच्या कडेला गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि हे सुनियोजित हत्या असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा सुमन देवीचे महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिचा शोध घेतले असता ते फरार आहे. सुमन देवीचे इतर दोन साथीदार, अतुल आणि अरुण, सध्या फरार असून पोलीस त्यांच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला असून, लवकरच फरार गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन दिले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होता?

    Ans: मुन्ना, माजी सरपंच आणि 18 मुलांचा बाप.

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: त्याची प्रेयसी सुमन देवी आणि तिच्या साथीदारांनी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मुख्य आरोपीला अटक; इतर दोघांचा शोध सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime body of former sarpanchfather of 18 children with two wivesfound in canal mystery behind murder solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू
1

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार
2

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
3

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
4

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.