Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

अल्पवयीन मुलींचे अपहरण, त्यानंतर त्यांच्यावर होणारा अत्याचार...या घृणास्पद घटना कधी थांबणार? पुण्यातील नरसापूर प्रकरणानंतर आता उत्तरप्रदेशातून 4 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 05:28 PM
घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Follow Us
Follow Us:
  • ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष?
  • अपहरण करून अत्याचार
  • जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
Uttar Pradesh Crime News Marathi :  पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या असो किंवा कठुआमध्ये आठ वर्षांची मुलगी असो, हैदराबादमध्ये डॉक्टर किंवा एक्स्प्रेसवेवर आईसमोर १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार… ही नकोशी यादी खूप मोठी आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका क्रूर नराधमाने ४ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या नराधमाने चिमुकलीवर बलात्कार करून नंतर तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारून, जड वस्तूने प्रहार करून तिची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या गुप्तांगावर जखमा होत्या, तिच्या तोंडातून रक्त वाहत होते आणि तिचा एक डोळा गंभीर जखमी झाला होता. ही मुलगी 28 जून 2026 च्या रात्री उत्तर प्रदेशमधील जफरबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी आली होती. त्याच रात्री ती अचानक बेपत्ता झाली. सकाळी तिचा मृतदेह नदीकिनारी असलेल्या गवताच्या झुडपात सापडला.

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

नेमकी घटना काय?

रविवारी रात्री जफरबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्न होते. चार वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत लग्नाला आली होती. त्या रात्री, आईने आपल्या मुलीला तयार करून बाहेर पाठवले आणि स्वतः तयार होऊ लागली. आई तयार होऊन निघून गेली, पण तिचे मुलीकडे लक्ष गेले नाही. ती लग्नाच्या तयारीत गुंतून गेली होती. बराच वेळानंतर, जेव्हा ती कुठेच दिसत नव्हती, तेव्हा तिने लोकांना तिच्याबद्दल विचारले. कोणीही तिला पाहिल्याचे सांगितले नाही. रात्री सुमारे १२ वाजेपर्यंत, मुलगी कुठेच सापडत नव्हती. लोकांनी लग्नसोहळा सोडून तिचा शोध सुरू केला. मुलगी झोपली आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक घरात चौकशीही केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर, त्याच रात्री कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली.

झुडपात मृतदेह सापडला

मुलीच्या शोधाने कुटुंब आणि गावकरी थकून गेले होते. सोमवारी सकाळी, गावातील एक महिला नदीकाठी असलेल्या गवताच्या झुडपात शौचास गेली. तिला तिथे एक मृतदेह दिसला आणि तिने आरडाओरडा केला. आवाज ऐकून गावकरी तिथे आले. तो मृतदेह हरवलेल्या मुलीचा होता. तिच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याच्या खुणा होत्या आणि तिच्या एका डोळ्याला जखम झाली होती. तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारल्याचे किंवा एखाद्या जड वस्तूने मारहाण केल्याचे दिसून आले. मुलीच्या गुप्तांगावर रक्ताचे डाग आढळल्याने, लोकांना बलात्काराचा संशय झाल्याचा व्यक्त केलं.

आरोपीला अटक

पोलीस आणि कुटुंबीयांनी केलेल्या शोधानंतर मुलीचा मृतदेह सापडला. तपासानंतर, हे हत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेच्या तपासासाठी लवकरच एक पथक तयार केले जाईल.अटक केलेल्या आरोपीला त्यांच्यासमोर चकमकीत ठार मारावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.या प्रकरणात, पोलीस अधीक्षक कुंवर अनुपम सिंह यांनी सांगितले की, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले आहे.

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Web Title: Uttar pradesh jaunpur 4 year old girl found dead in forest zafrabad murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
2

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.