Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका तरुणाने प्रेमसंबंधांच्या संशयातून वहिनी व तिच्या प्रियकराची चाकूने निर्घृण हत्या केली. बहिणीवरही हल्ला करण्यात आला. आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 02:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमसंबंधांना बहिणीचा पाठिंबा असल्याच्या रागातून दिलदार कुरैशीचा हल्ला
  • वहिनी जिकरा परवीन व तिचा प्रियकर फैजान ठार, बहिण मन्नू गंभीर जखमी
  • हत्येनंतर आरोपीचे थिरगांव पोलीस ठाण्यात थेट सरेंडर, चाकू जप्त
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या वाहिनीवर, वाहिनीच्या प्रियकरावर आणि बहिणीवरही धाधार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये हल्लेखोराच्या वहिनीचा आणि तिच्या प्रियकराच्या मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीररीत्या जखमी असल्याचे सांगितले आहे. येवढेच नाही तर हल्लेखोरांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः सरेंडर देखील केलं.

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड

काय नेमकं प्रकरण?

शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी तरुणाने त्याच्या वाहिनीच्या प्रियकराची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आपल्या बहिणीवर सुद्धा जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर आरोपीने लगेच त्याच्या वाहिनीवर आणि बहिणीवर हल्ला केला. या हल्ल्यात, त्याच्या वाहिनीचा सुद्धा मृत्यू झाला आहे. त्याची बहीण गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर तो हसवा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचं नाव दिलदार कुरैशी असं आहे. ही घटना थिरगांव पोलीस स्टेशन हद्दीतील हसवा गावात घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव फैजान (27), हल्लेखोरांची वाहिनी जिकरा परवीन (22) आणि बहीण मन्नू (21) असे आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना फैजान गावाबाहेर मृतावस्थेत आढळला, तर आरोपीची वहिनी आणि बहीण जखमी अवस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी जिकरा परवीन हिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. हत्येत वापरण्यात आलेला चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलदारला अटक केली आहे. त्याने पोलीस चौकशीत सांगितले की, फैजान आणि त्याच्या वाहिनीचे प्रेमसंबंध सुरु होते. या दोघांच्या नात्याला त्याच्या बहिणीचा पाठिंबा होता. त्यामुळे, आरोपी तरुणाने या तिघांच्या हत्येची योजना आखली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हसवा गावात ही घटना घडली.

  • Que: या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या हल्ल्यात वहिनी आणि तिचा प्रियकर अशा दोघांचा मृत्यू झाला.

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: वहिनीचे प्रेमसंबंध आणि त्याला बहिणीचा पाठिंबा असल्याचा राग हे मुख्य कारण असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: Uttarpradesh crime a woman and her lover were murdered by slitting their throats and her sister was also attacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
1

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले
2

Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके
3

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला
4

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.