Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिला छतावरून फेकण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. आरोपींनी अटकवेळी पोलिसांवर गोळीबार केला; प्रत्युत्तरात दोघेही जखमी होऊन ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 03, 2026 | 02:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार
छतावरून खाली फेकलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू
आरोपींनी अटक करण्यास आलेल्या पोलिसांवर केला गोळीबार

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली. एवढेच नाही तर आरोपींनी अत्याचार करून तिला छतावरून खाली फेकले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. आरोपींचा नाव राजू आणि वीरू कश्यप असे आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक करण्यासाठी गेले तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीवर केला. पोलिसांनी प्रतिउत्तरात दोघांच्याही पायात गोळी झाडली आणि त्यांना ताब्यात घेतले. हि घटना बुलंदशहार येथे घडली.

99th Marathi Sahitya Sanmelan Breaking: मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

नेमकं काय घडलं?

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती त्याच बिल्डिंगमध्ये राजू आणि वीरू कश्यप राहत भाड्याने राहत होते. त्यांनी दोघांनी मिळून पिडीतेसोबत घृणास्पद कृत्य केले. राजू हा बालरामपूरचा रहिवासी असून वीरू लखीमपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडित चिमुकली ही गच्चीवर खेळात होती तेव्हा दोन्ही नराधमांनी तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर इमारतीच्या छतावरून खाली फेकलं. यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर पॉक्सो अॅक्ट आणि बीएनएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान दोन्ही आरोपी हे कावरा रोडवरील एका निर्माणाधीन कॉलनीमध्ये लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस तिथे त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. स्वयंरक्षणार्थ पोलिसांनी सुद्धा आरोपीच्या पायावर गोळ्या झाडल्या आणि या दोघांना जखमी केले. त्यांना जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपींनी केला गोळीबार

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून तिला छतावरून ढेकूण तिची हत्या केल्याचे कबूल केले. पीडित त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकेल अशी भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी तुला छतावरून खाली फेकलं. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

Chiplun पोलिसांचा मद्यपींना दणका; थर्टी फर्स्ट पडली महागात, उगारला कारवाईचा बडगा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे.

  • Que: पोलिस कारवाईत काय घडलं?

    Ans: अटकवेळी आरोपींनी गोळीबार केला; प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळी झाडून त्यांना ताब्यात घेतले.

  • Que: पीडितेचे वय किती होते?

    Ans: ६ वर्षे

Web Title: Uttarpradesh crime shocking a 6 year old girl was gang raped and thrown from a rooftop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू
1

Gadchiroli News: गावात प्रसूतीची सुविधा नाही, जंगलातून 9 महिन्यांच्या गर्भवतीची 6 किमी पायपीट; प्रसूतीदरम्यान माय-लेकराचा मृत्यू

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून
2

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
3

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
4

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.