
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
प्रद्युम्न चौरासिया गोरखपूरच्या दुघरा गावातील रहिवासी आहे. त्याचा भाजी विक्रीचा धंदा आहे. तो आपले नियमित काम करून घरी परतला तेव्हा त्याची पत्नीने अंकित चौरासिया नावाच्या तरुणाला घेऊन अंथरुणात आक्षेपार्ह परिस्थितीत दिसली. हे दृश्य पाहून त्याने विरोध दर्शवला. त्याने आपल्या पत्नीवर आरडाओरडा केली. तेव्हा पत्नीचा प्रियकराला राग अनावर न झाल्याने त्याने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
प्रियकराने पतीचे हातपाय बांधले आणि नंतर त्याचा गळा चिरला. या हल्ल्यावेळी पतीने आरडाओरड केली. तेव्हा पत्नी आणि तिचा प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच, लोकांनी तातडीने प्रद्युम्नला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.
अनेकदा समजावून पण नाही समजले
पतीने आपल्या पत्नीला याबाबत अनेकदा समजावून सांगितले. त्याने या नात्याला विरोध दर्शवला. पण पत्नीने त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्याला विश्वास होता की एक दिवस त्याची पत्नी समजून घेणार पण जेव्हा प्रद्युम्न कामासाठी बाहेर जायचा, तेव्हा त्याचा प्रियकर अंकित घरी यायचा आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत असयाचे. अनेकदा समजावून पण नाही समजले. आणि रविवारी ही घटना घडली.
Ans: गोरखपूर
Ans: प्रियकर
Ans: भाजीविक्रेता