Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पेनुर येथे मोबाईल वापरू दिला नाही म्हणून 14 वर्षीय यशराज डोके याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 10:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मोबाइल न दिल्याने आत्महत्या
  • १४ वर्षीय मुलाचा गळफास
  • परिसरात हळहळ
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. ही घटना एक मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंब राहतात. ते शेती करून उपजीविका करतात. एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्राच्या लोखंडे अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचवेळी तो घराची कढी का उघडत नाही म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली त्यावेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबीयांना दिसून आला. त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोहळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

Karnataka Crime: प्रसिद्ध अभिनेत्री, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि हत्येचं कट; पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि…

यशराजच्या काकाने तक्रारीत काय म्हंटल?

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे. यशराजाने मोबाईल पाहण्यास का दिला नाही म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अंगाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय दुसरे काहीही कारण नाही असे यशराज च्या काकांनी पोलीस तक्रारीत म्हटला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढे काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.

Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

 

Web Title: Solapur crime shocking 14 year old boy ends his life locks himself in the house from inside and what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
2

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
3

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
4

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.