Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Crime: प्रसिद्ध अभिनेत्री, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि हत्येचं कट; पार्टीच्या बहाण्याने बोलावले आणि…

बेंगळुरुमधील मंजुनाथनगरमध्ये कन्नड अभिनेत्रीने प्रियकराच्या मदतीने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पार्टीच्या बहाण्याने बोलावून चाकूने हल्ला व गुदमरवून खून केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 09:41 AM
रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्...

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्...

Follow Us
Follow Us:
  • प्रेमप्रकरणातून लिव्ह-इन जोडीदाराची हत्या
  • पार्टीदरम्यान चाकू हल्ला व टेपने तोंड-नाक बंद करून गुदमरवले
  • 12 दिवस घर बंद; दुर्गंधीमुळे गुन्हा उघड
कर्नाटक: कर्नाटक येथून एक अशी घटना समोर आली आहे जी एका थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल. एका अभिनेत्रीच्या प्रेम त्रिकोनातून हत्येचा थरार कट रचण्यात आल्याचे समोर आली आहे. हा प्रकरण असा आहे की कोणाच्याही अंगावर काटा येईल. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आरोपी अभिनेत्रीला अटक केली आहे. ही घटना बेंगळुरुमधील मंजुनाथनगरमध्ये घडली. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे?

Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी चे नाव उर्मिला उर्फ बिंदू असा आहे. ती कन्नड सिनेसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने बजरंगी, पोलीस कॉटर्स आणि कालभैरव यासारख्या प्रसिद्ध कन्नड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारले आहेत. बिंदू ही मोहनराव नावाच्या तरुणांसोबत लिविन रिलेशनशिप मध्ये राहत होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र दरम्यान तिचे विनय नावाच्या दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध जोडले. या दोघांना लग्न देखील करायचे होते. पण या नात्यात लिविंग रिलेशनशिप मधला मोहनराव हा अडसर ठरत होता. याच अडथळ्याला दूर करण्यासाठी या दोघांनी भयंकर कट रचला.

पार्टी आणि कट
18 फेब्रुवारी 2026 रोजी बिंदू आणि मोहन ज्या घरात एकत्र राहत होते तिथे एक पार्टी आयोजन करण्यात आली. या पार्टीला विनय आणि त्याचा मित्र धनुष यांनाही बोलवण्यात आले होते. यावेळी पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी मध्य प्राशन केलं त्याचवेळी विनय आणि धनुषने मोहन राव वर हल्ला केला. त्यांनी मोहन वर चाकूने सपासप वार केले.

गंभीर जखमी झालेला मोहन हा ओरडू लागला. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून बिंदूने त्याच्या तोंडावर आणि नाकावर घट्ट टेप गुंडाळला. एवढेच नाही तर त्याचे हात पाय बांधून त्याला हतबल करण्यात आले. काही वेळातच गंभीर जखमा आणि गुदमरल्यामुळे मोहनने श्वास सोडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर फरार

त्यानंतर बिंदू मोहन आणि धनुषने घराला कुलूप लावले आणि तिथून फरार झाले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे घर पूर्णपणे बंद ठेवले होते. मात्र १२ दिवसांनी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरू लागली. शेजाऱ्यांनी या दुर्गंधी बाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना मोहनराव चा कुजलेला मृतदेह आढळून आला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी या घटनेचा तपास केला. तपासात त्यांना अभिनेत्री बिंदू तिचा प्रियकर विनय आणि मित्र धनुष हे संशयित वाटले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि त्यांना अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कटात आणखी कोणी सामील होतं का याचा शोध घेत आहे. या प्रकरणाने संपूर्ण कन्नड सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बेंगळुरुतील मंजुनाथनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: पार्टीच्या बहाण्याने बोलावून चाकूने हल्ला करून व तोंड-नाक टेपने बंद करून गुदमरवून हत्या करण्यात आली.

  • Que: गुन्हा कसा उघडकीस आला?

    Ans: घर 12 दिवस बंद असल्याने दुर्गंधी पसरली, शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर प्रकरण उघड झाले.

Web Title: Karnataka crime famous actress live in relationship and murder conspiracy called on the pretext of a party and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.