Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagawane Case: मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…

Nilesh Chavan Arreste from Nepal : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2025 | 04:53 PM
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अटक

Follow Us
Follow Us:

Nilesh Chavan Arreste from Nepal :  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असणार्‍या निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर त्याच्या शोध पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणाऱ्या निलेश चव्हाण हा फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत.

एमजी हेक्टर दिली तर गाडी पेटवून देईन..; वैष्णवीच्या वडिलांनी थेट पुरावेच दाखवले

पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवड मध्ये आणले जाणार आहे.

वैष्णवी हगवणेला आत्महत्येल प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंग असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण गेल्या १० दिवसांपासून फरार होता. नीलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्याचे चार विभाग आणि पुणे पोलिस ठाण्याचे तीन विभाग राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये तपास करत होते. अखेर, निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा आहे. तो 21 मे पासून फरार होता. अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातून नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे निलेश चव्हाण?

निलेश चव्हाण बांधकाम व्यवसायात असून तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. त्यामुळे शशांक हा हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक संबंधांमध्ये निलेश अनेकदा सहभागी होता. १४ जून २०२२ रोजी पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात निलेश आणि त्याचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळूनही, वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याची माहिती आहे.

समुपदेशनाच्या नावाखाली ‘तो’ करायचा मुलींचे लैंगिक शोषण; एका तरुणीला तर दारू पाजली अन्…

Web Title: Vaishnavi hagawane case nilesh chavan arrested from nepal a successful operation by pimpri chinchwad police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • crime
  • Nilesh Chavan
  • Pune
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
1

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
2

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
3

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
4

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.