वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण आले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचे नाव समोर आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल असून देखील शस्त्र परवाना देण्यात आल्यामुळे पुणे पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली.
Vaishnavi Hagawane dowry death case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले.
Nilesh Chavan Arreste from Nepal : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण फरार…