Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime: मंदिरात मंगळसूत्र बांधून लग्नाचा भास; वसईत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर POCSO कारवाई

वसईत लग्नाचा खोटा भास निर्माण करून अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंदिरात मंगळसूत्र बांधून फसवणूक केली. नायगाव पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 19, 2026 | 08:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नाचा खोटा भास निर्माण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
  • मंदिरात मंगळसूत्र बांधून ‘लग्न झाले’ असा विश्वास बसवला
  • नायगाव पोलिसांकडून आरोपीवर POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल
वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवत एका अल्पवयीन शालेय मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडित मुलीची एका सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी मैत्र झाली होती. आरोपीने तिला विरारच्या जीवदानी मंदिरात नेऊन, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. “आपले लग्न झाले आहे’ असा भास निर्माण केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

हा प्रकार कसा समोर आला?

तर घडलं असं की १७ जानेवारीला पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्याचे सांगून वसई रेल्वे स्थानकावर आरोपीला भेटायला आली होती. रेल्वे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची चौकशी केली आणि पालकांना बोलावून तिला सुपूर्द केले. घरी गेल्यानंतर आरोपीने केलेली फसवणूक समोर आली. त्यानंतर पीडितेने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

नायगाव पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, वैद्यकीय तपासणी व अन्य पूरक तपासही करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी व समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

पालघर जिल्ह्यातील वसई येथील वाघरा पाडा भागात एका महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. यांनतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका घरात दडून बसला होता. पोलिसंनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा भाऊ आहे. आरोपीचे नाव शिवदयाळ विश्वकर्मा (४५) असे नाव आहे. तर पुष्पा अशोक विश्वकर्मा (४२) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरात जिवंत हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

डॉक्टरचे अपहरण, हाताच्या दंडाचा घेतला चावा अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने अल्पवयीन मुलीला कशा पद्धतीने फसवले?

    Ans: मंदिरात नेऊन मंगळसूत्र बांधत लग्न झाल्याचा खोटा भास निर्माण केला.

  • Que: हा प्रकार उघडकीस कसा आला?

    Ans: रेल्वे पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: नायगाव पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Vasai crime a minor schoolgirl was sexually assaulted in vasai and the accused is facing charges under the pocso act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?
1

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल
2

Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…
3

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…

Dharashiv Crime: सावत्र आईला मूल झाल्यास संपत्तीत वाटेकरी वाढतील… रागातून १७ वर्षीय मुलाने बापाचा खून
4

Dharashiv Crime: सावत्र आईला मूल झाल्यास संपत्तीत वाटेकरी वाढतील… रागातून १७ वर्षीय मुलाने बापाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.