Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime: हॉटेलमधून घरी जात असताना महिलेचा पाठलाग, इमारतीतच केला विनयभंग आणि…; संतापजनक!

नालासोपाऱ्यात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेच्या इमारतीपर्यंत जाऊन अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, लग्नाला नकार मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला माणिकपूर पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 10:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नालासोपाऱ्यात महिलेचा पाठलाग करत अज्ञात आरोपीकडून विनयभंग.
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू.
  • वसई स्कायवॉकवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी जीव वाचवला.
वसई: वसई येथील नालासोपारा पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संबंधित महिला वसई पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये आपल्या राहत्या घरी जात होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि त्यांनतर आरोपी महिलेच्या इमारतीपर्यंत पोहोचला. इमारतीच्या परिसरात महिलेच्या फ्रॉकमध्ये त्याने खालून हात घालत महिलेचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील कृत्य केले, असा आरोप करण्यात आला आहे.

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

गुन्हा दाखल

या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75 आणि 78 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि पायात सँडल घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हरदारले!

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून माणुसकीला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा बायपासजवळील जास्मिन चाळ परिसरात भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बालकाचा मृतदेह दिसताच नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. लहान मुलं गल्लीत खेळात असताना एक भटक्या कुटा एका नवजात बालकाचा मृतदेह तोंडात दाबून धावत असल्याचे मुलांना दिसले. मुलांनी तात्काळ याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. तेव्हा या प्रकरणातील स्थानिक रहिवासी मुस्कान यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे लहान बाळाचा मृतदेह दिसून आला. कुत्र्यांनी या बाळाचा एक पाय खाल्ला होता. स्थानिकांनी तो मृतदेह कसाबसा कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. त्यांनतर मुस्कान यांनी तात्काळ एका कपड्यात मृतदेह गुंडाळला आणि मुंब्रा पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणाचा कसून तपास मुंब्रा पोलीस करत आहे.

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: नालासोपाऱ्यात नेमकी काय घटना घडली?

    Ans: एका महिलेचा पाठलाग करून आरोपीने तिच्या इमारतीत जाऊन विनयभंग केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केला?

    Ans: BNS कलम 74, 75 आणि 78 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: वसईतील स्कायवॉकवर काय घडलं?

    Ans: लग्नाला नकार मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र माणिकपूर पोलिसांनी त्याला सुखरूप वाचवले.

Web Title: Vasai crime woman stalked while returning home from a hotel molested inside the building and outrageous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हरदारले!
1

Thane Crime: भटक्या कुत्र्याच्या तोंडात दिसला नवजात बालकाचा मृतदेह; एक पाय खाल्ला आणि…; स्थानिक हरदारले!

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Mumbai Accident: 17 जूनला गावी जाणार होता… पण त्याआधीच मुंबईत काळाने गाठलं; BEST बस अपघातात तरुणाचा मृत्यू

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात
3

Jalgaon Crime: जळगावात थरारक हत्याकांड! किरकोळ कारणावरून वृद्धाची हत्या, एक आरोपी ताब्यात

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?
4

Yavatmal News: महिनाभरापूर्वी केला प्रेमविवाह, पोटाला दगड बांधून विहिरीत मारली उडाली, काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.